Dictionaries | References व वेळा Script: Devanagari See also: काळ , काळकुट , काळकूट , काळक्षेप , काळगुजारा , काळगुजारी , काळगुराजारी , काळचक्र , काळत्रय , काळधर्म , काळनिर्वाह , काळपाश , काळमहिमा , काळमाहात्मा , काळवंचन , काळवंचना , काळसमता , काळसाधन , काळस्वरुप , वेला , वेळ Meaning Related Words वेळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Large cardamoms.The sea-shore. 2 A time or season; a time or period particularized or distinguished. 3 A time with reference to repetition. See at length under वेळ in the fourth sense. वेळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f pl Large cardamoms. f The seashore. A time. वेळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ समुद्रकिनारा . दर्पसागरू वेळा । सांडुनि उते । - ज्ञा १६ . ३९३ . २ वेळ . ३ सीमा ; मर्यादा . [ सं . ] स्त्री. दंडांत घालावयाचा एक अलंकार . दंडी वेळा वांकडया गुजर्याचा झणत्कार । - अफला ५५ . [ सं . वलय ; म . बाळा ] स्त्री. १ समुद्रकिनारा . वेळा लंघुनि वेळहि न लागतां , जाई त्वरें श्यामला । - आसेतु ५ . २ मर्यादा ; हद्द . दर्पसागरु वेळा । सांडूनि उते । - ज्ञा १६ . ३९३ . [ सं . वेला ] स्त्री. अव . वेलचीं . एळा - ला पहा . लवंगा वेळांनी समरसंच रामा मुखराणी । - किंसुदाम ३८ . Related Words वेळा प्रमाणें थोड्या वेळा वेळा उद्योग वेळा खूप वेळा चढती वेळा अनेक वेळा उतरती वेळा एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा बर्याच वेळा दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें محدوٗد وقفُک കുറച്ചു സമയമുള്ള अल्पावधि ಅಲ್ಪಾವಧಿ स्थिर वेळा যথাসময়ে यथासमयम् समबादियै वेळेनुसार நேரத்தின்படி ସମୟ ଅନୁସାରେ నిర్ణీత సమయంలో సమయానుసారం সময়মতে ਸਮੇਂ ਅਨੁਸਾਰ યોગ્ય સમયે ಸಮಯಾನುಸಾರ യഥാസമയം समयानुसार again and again over and over over and over again time and again time and time again a great deal وَقتَس پٮ۪ٹھ often much library hours usual hours of business रोगरें hours more than once working hours zero hour office hours तिसर्यांदा एकाची तूट, दुसर्याची लूट केडूळ केडोळे फळादीक जावप राक्षसी वेळ थारायिल्लो वेळ banking hours अंतरीम आठवडी आडमरण जिवीतभर झुजांभूंय खीणभर चौथ्यांदा कितल्यांक अनेकदा उडी मारण्यास लावणे मृत्युवेळ येल्या रणप्रसंग नियमोल्लंघन करणे पाठीवणें पुन्हा पुन्हा रोगवेळ शुभवेळ स्थगीत ग्रँड स्लॅम जन्मकाळ, मध्यान्हकाळ आणि अंतकाळ हे तीन काळ फार कठीण आहेत business hours अंग विकार हल्ला होणे आपला बा गे? आपला बा झों? आरूढणें जो मेरेन झडिवारा अनिर्णीय गणकयंत्र तिरशिंगी तिरसंगी कच्चो रंग अरिष्ट नेमीनाथ भगवान अर्दवेळ दीर्घकालीन त्रिरुच्चारित निसर्ग साधे, आणि उपसर्ग बाधे पोन्नें पोलॅ पण्साक् पांख चड mutually independent सुचोवणी तकटो हॅट्रिक जिणेकाळ अजुनूय अडुसष्ट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP