Dictionaries | References

विधी

   
Script: Devanagari
See also:  विधि

विधी     

ना.  अनुशासन , आदेश , आज्ञा , विधान ;
ना.  नियम , शास्त्राज्ञा ;
ना.  कायदा , तर्‍हा , रीत .

विधी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बहुधा सामाजिक, धार्मिक संकेत म्हणून विशिष्ट प्रसंगी केली जाणारी ठरावीक पद्धतीची कृती   Ex. लग्नाचे सर्व विधी यथासांग पार पडले
HYPONYMY:
शपथविधी
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  कर्म करण्याची पद्धती   Ex. विश्वातील सर्वच गोष्टी विधीप्रमाणेच घडतात.
HYPONYMY:
अट
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
विधि
Wordnet:
kanವಿಧಾನ
kasطٔریٖقہٕ , آے
malരീതി
mniꯅꯣꯡꯗꯝꯈꯣꯟ
sanविधिः
tamநாகரீகம்
telవిధానాలు
urdطریقہ , دستور , رواج , قانون
See : ब्रह्मा, कायदा

विधी     

 पु. १ नियम ; शास्त्राची आज्ञा ; वेदविहित क्रिया , कर्म वगैरे . विधीतें पाळित । निषेधातें गाळित । - ज्ञा १२ . ७७ . २ पध्दति ; कर्म करण्याची रीत ; धार्मिक कृत्याचा प्रयोग . उदा० उद्यापनविधि ; उपासनाविधि ; दानविधि ; स्नानविधि ; होमविधि ; व्रतविधि ; पूजाविधि . क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती । - ज्ञा २ . २४९ . ३ सामान्यतः नियम ; आज्ञा ; विधान ; अनुशासन ; आदेश ; कल्प . विधि हाचि मान्य आहे । - मोआदि ४ . १४ . ४ दैव ; प्रारब्ध ; नशीब . स्थिर न राहे माझी बुध्दि । तरी हा आपुलाचि विधि । सुजाण राया । - कथा ६ . १९ . १५९ . ५ ब्रह्मदेव ; सृष्टिकर्ता . तें निर्मितो विधि विभूषण भूमिकेचें । - वामन स्फुटश्लोक ( नवनीत पृ . १४१ ). अतर्क्य महिमा तुझा गुणहि फार बाहे विधी । - केका १४० . ६ शास्त्रवचन ; धर्मग्रंथातील वाक्य , आधार ; प्रमाण . ७ तर्‍हा ; प्रकार ; रीत . गर्‍हवारे हा विधी । पोट वाढविलें चिंधी । - तुगा ६२५ . लिहिल्या विधे येईन मी त्वरें । - होला ३४ . ८ योजना ; क्रिया . कवण कार्याचिये विधि । तुम्ही आलेती कृपानिधि । - एरुस्व ३ . ४३ . [ सं . विध् ‍ = विधान करणें ]
०अंड  न. ब्रह्मांड ; विश्व ; भूगोल . तडतडि विधिअंड त्रास दे ... - वामनसीता स्वयंवर . [ विधि + अंड ]
०किकर  पु. कर्मांचा दास . मग विधिकिंकर तो नव्हे । - यथादी ३ . २२९९ .
०दृष्ट वि.  वेदविहित ; शास्त्रोक्त ; साधार ; सप्रमाण .
०निषेध  पु. अमुक बरें , अमुक वाईट , अमुक करावें , अमुक करूं नये यासंबंधी नियम ; बंधन ; नियम ; कर्तव्याकर्तव्य . एथ सारासार विचारावें । कवणे काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषता । - ज्ञा १ . २४६ . [ विधि + निषेध ]
०निषेधातीत वि.  १ ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन मुक्त स्थितीस गेल्यामुळें ज्यास सामान्य धर्मनियम बंधनकारक नसतात असा ; सर्व नियमांच्या पलीकडे गेलेला . २ ( उप . ) स्वैर , अनिर्बंध वागणारा . [ बिधि + भंजक ]
०भंजन  न. नियम मोडणें ; अपवाद होणें .
०मंडळ  न. कायदे , नियम करणारी संस्था , सभा . ( इं . ) लेजिस्लेटिव्ह कौन्सिल .
०मंत्र  पु. विधियुक्त मंत्रसंस्कार ; नियमानुसार सर्व धर्मकृत्य . मग जाहला विधिमंत्र । चारी दिवस । - कथा १ . ७ . २०७ .
०मुख  न. सच्चिदानंद स्वरूपाचें वर्णन . - हंको .
०युक्त वि.  विधिपूर्वक ; शास्त्रोक्त ; वेदविहित ; शास्त्राज्ञेप्रमाणें .
०लिखित   लिपी - स्त्री . लल्लाटरेषा ; ब्रह्मलिखित . आपले सुख खास गमावशील ही विधिलिपी समज . - कल्याणी , नवयुग .
०वत्   क्रिवि . विधीप्रमाणें ; शास्त्रोक्त ; यथायोग्य ; वेदविहित पध्दतीप्रमाणें .
‍   क्रिवि . विधीप्रमाणें ; शास्त्रोक्त ; यथायोग्य ; वेदविहित पध्दतीप्रमाणें .
०वाक्य  न. शास्त्रवचन ; वेदवचन ; वेदवाक्य .
०वाचक  न. कर्तव्यबोधक धातुसाधित ; नियम घालून देणारें धातुसाधित . उदा० करावें ; धरावें इ० .
धातुसाधित  न. कर्तव्यबोधक धातुसाधित ; नियम घालून देणारें धातुसाधित . उदा० करावें ; धरावें इ० .
०विधान  न. शास्त्राज्ञा किंवा नियम यांस अनुसरून सांगणें , बोलणें , योजणें ठरविणें , वर्तन करणें . [ विधि + विधान ]
०विवर्जित वि.  शास्त्रमर्यादेचें बंधन नसलेला ; नियमांपलीकडील . मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक । - ज्ञा ९ . १५७ .
०विवाह  पु. यथाविधि लग्न . निर्धारेसीं तुझी जाया । मी जाहलेंसे यदुराया । विधिविवाह तुवां कीजै । - एरुस्व ४ . १४ .
०विशेषण  न. ( व्या . ) क्रियापदाबरोबर योजलेला गुणवाचक शब्द ; विशेषणाचा एक प्रकार .
०वृत्ति  स्त्री. ( निषेधवृत्तीच्या उलट ) प्रत्यक्ष कृति , क्रिया करावयासाठीं आज्ञा करण्याची पध्दति , रोख , तर्‍हा , स्थिति , नियमन . - वि . ( निषेधक नव्हे तें ) प्रत्यक्ष नियम , कृति , कार्य सांगणारें ; अनुज्ञापक .
०संकुचित   संकोचित - वि . नियमबाह्य ; अपवादभूत ; नियमांत न येणारें .
०संकोच  पु. अपवाद . विध्युक्त - वि . वेदविहित ; शास्त्रांत सांगितलेलें ; धर्मग्रंथांत सांगितलेलें . किती आच्मनें शौच्य विध्युंक्त चाले । - दावि १७९ . ४ . - अप विध्योक्त . श्रीराम समर्थ विध्योक्त अर्चनें । - सप्र ११ . १३५ . [ विधि + उक्त ]

विधी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वि-√ धी   (or दीधी, only Subj.-दीधयः and -दीध्यः), to be uncertain, hesitate, [RV.] ; [AV.]
ROOTS:
वि √ धी

Related Words

धार्मीक विधी   विधी   विधान   म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी   বিধি   విధానాలు   વિધાન   ਵਿਧਾਨ   நாகரீகம்   ವಿಧಾನ   ବିଧାନ   विधी करणें   विधी बगरचें   illegal   مَزۂبی رَسٕم   धार्मिक विधि   धार्मिकविधिः   धार्मिकविधी   धोरोमारि खान्थि   বিধান   ଧାର୍ମିକ ବିଧି   ਧਾਰਮਿਕ-ਰੀਤੀ-ਰਿਵਾਜ਼   ધાર્મિક-વિધિ   మతసంబంధమైన కార్యం   ಧಾರ್ಮಿಕವಿಧಿ   മതപരമായചടങ്ങ്   ধার্মিক-বিধি   രീതി   विधिः   नेम   खान्थि   சடங்கு   मांत्रिक तंत्र   dramatic ritual   puberty rites   pubic rites   bankruptcy laws   धर्मविधी   swearing in ceremony   आचार विचार   कानपिळणी   उपविधी   उदेयांचा   स्नान संध्या   बारसे   मावंदे   पाञ्चविध्य   प्रातःविधी   exemption laws   विधिविणें   विधीहीण   शालमुदी   शपथविधी   अंकगणीत   कर्णवेध संस्कार   बेकायदेशीर   पाता   पोंसकें घेवप   पोसको चलो   लग्न लावणे   सुंता   स्नानोत्तर अर्पणविधी   कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें   कायद्यान   बायकांचें शास्त्र   मूळ नक्षत्र   पायाभरणी   excise duty   सुनमुख   वरूण   वाङ्निश्चय   अंत्यसंस्कार   मिस्सी लावणें   यौवराज्याभिषेक   अशास्त्रीय   आटपप   अभिशेकीत   नागबळी   पोसकें   common law   लाजाहोम   साखरपुडा   पाणिग्रहण   आदवोगाद   घंटाशास्त्र   माभळभट्ट   म्हार   गर्भाधान संस्कार   गुन्यांव   गृहप्रवेश   तंत्रज्ञान   तकनीक   कुंडमंडप   कुळधर्म   अतिथिपूजा   अधिनियम   अनुवाचन   अभ्यासकला   निष्कर्म   निकाह   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP