Dictionaries | References व वलाटी Script: Devanagari See also: वलाट , वलाठी Meaning वलाटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याचा सपाट प्रदेश Ex. त्याचे गाव वलाटीवर आहे वलाटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नक्रि .किनार्यापासून सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत चढती जमीन . याच्या उलट खालाटी . संतू या वलाठीने उत्तरेकडे चालतांचालतां कोरलईकरांच्या मुलखांत आला . - कोरकि १३४ .कोंकणात या जमिनीच्या पूर्वभागाला म्हणतात व खालाटी असे समुद्रालगतच्या भागाला म्हणतात .( कु . ) वरचे गांव . [ ? वरला + ठाय ]०कर वि. वलाटीचा रहिवासी . Related Words वलाटी वलाटकर वल्हाठी वल्हावा वल्हाविणे वल्हविणे वल्हेकरी वल्हाटी वैलाटी वैलाठी वल्हविणें वैला खालाट खालाटी खालाठी वल्हे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP