Dictionaries | References

लबाडी

   
Script: Devanagari
See also:  लबाडकी

लबाडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for compressing and tightening a bulky load or bundle: also a bit of stick fastened to a slack cord to afford a grasp for drawing it: also a cross stick run through the head of a rafter. v घाल.

लबाडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Falsehood; a fraud, a lie.

लबाडी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : फसवणूक, हरामखोरी

लबाडी     

 स्त्री. 
अवजड ओझे किंवा गठ्ठा आंवळून बसविण्याकरितां व घट्ट करण्याकरितां योजलेली युक्ति ( काठी घालून दोरी पिळणे इ० ).
दगड इ० उचलावयास , उचकटावयास लावलेली तरफ .
सैल दोरी पकडतां यावी म्हणून तिला बांधलेला काठेचा तुकडा ; लवटी .
वाशाच्या माथ्यांतून शिरकवलेली आडवी काठी . ( क्रि० घालणे )

Related Words

थोडक्‍यांत गोडी, फारांत लबाडी   माप पदरांत घालणें (लबाडी इ. चें)   माप पदरीं घालणें (लबाडी इ. चें)   थोडी तों गोडी, फार तों लबाडी   लबाडी   नटाईवर येणें   नटाईस येणें   सटे गोपाळी   छक्केपंजे   बुधला उताणा पडणें   बुधली उताणी पडणें   बुधली भोंवतीं येणें   बनवाबनवी   लुंचाय   लुच्चेपणा   काळेबेरे   फासा उमगणें   फासा जाणणें   फासा समजणें   धंदराधंदरं प्रवर्तति   शाठय   लकारविल्ह्यांतला   लकार्‍या   fraud in law   constructive fraud   खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो   ठकाठकी   बडया बाजेचा ढेंकूण   पोटांत दांत   वंचना   दगा, ठकपणा (करणारा), त्यांना असते बहुधा त्वरा   सोनारी कावा   खांकून खांकून गांवकार जाता   ठकपणा दोन दिवस, खरेपणा बहुवस   ठकबाजी   तकसुबी   कावित्र   कपटयुक्त   इकडला लुच्चा तिकडला चोर   बाजागारी   बायकोचा कावा, न कळे ब्रह्मदेवा   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   फंदरंद   धौर्त्य   द्यूत, मद्य, प्रतारणा, युवती, संपत्ति घालवून विपत्ति आणिती   शमनाबीर   गप्पा   छीलछद्म   (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें   गुलामाला गुलाम झाल्‍याखेरीज संशय (समक्षा) फिटत नाहीं   तवावूज   ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी   ठकपणाविना कांही, ठक मानी कीं होत नाहीं   तकावत   shrewdness   एक लबाडीच्या योगें, बहू येती तिच्या मागें   कुणब्‍याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा   कूटबाजी   बार्जिंदगिरी   फसगंमत   फसालत   येथेंच घोडें पेंड खातें   धौर्तिक   शमनाबिराची कांडी फिरविणें   लकार   लकारविल्हा   fraud   घणसापुढे गारुड चालत नाहीं   ठकाला ठकविणें, हें योग्‍य करणें   कुनबाईकी   बामणी कावा   फसविणार्‍यास फसवणें, हींच इष्ट साधनें   थोथंड   लगतग   लप्पंछप्पं चालणें   लप्पंछप्पं मांडणें   लप्पंछप्पं लावणें   लांडीलटकी   रोंडी   तजावत   तज्करा   गांड तोंड हातीं धरणें   गाढवाचे गोणीस खंडीचें भोळें   गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट   गुंजाइशी   गुंजाईश   गुंजाईष   गुंजाईस ; गुंजाएस   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं   झूट   टगेगिरी   तजाउजू   तजावुजू   तजेवत   काणीपेठ   उंटाचें सगळेंच अंग वांकडें   उचापतीचे पोतें, सवा हात रितें   कुफ्राण   दांत घशांत उतरणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP