Dictionaries | References

यश

   
Script: Devanagari

यश     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : ख्याति

यश     

यश n.  सुतभ देवों में से एक ।
यश II. n.  विकुंठ देवों में से एक ।

यश     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जें कठीणपणान केलां अशें खूब बरें काम   Ex. सचिनाक क्रिकेट खेळांत खूब यश मेळ्ळें
HYPONYMY:
रन वृत्तांत
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जैत
Wordnet:
bdमोनफुंसारनाय
gujઉપલબ્ધિ
kanಸಾಧನೆ
kasاہلِیت , لِیاقت
marकामगिरी
oriଉପଲବ୍ଧି
panਉਪਲਬਧੀ
sanउपलब्धिः
telపొందడం
urdحصولیابی
See : येस

यश     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Propitiousness or felicity of destiny; luckiness or fortunateness. 2 Success; happy result or issue. 3 Credit, honor, glory; esp. credit or praise viewed as involved in the acknowledgment by others of our good deeds towards them. 4 S Fame, renown, celebrity.

यश     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Luckiness. Success. Credit. Fame.
यश लाभास येणें   Begin to reward the labours and cares, or realize the prospects and hopes of.

यश     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था   Ex. ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले
HYPONYMY:
दबदबा श्रेय
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ख्याती नाव प्रसिद्धी लौकिक नावलौकिक कीर्ती
Wordnet:
asmখ্যাতি
bdमुं
benখ্যাতি
gujખ્યાતિ
hinख्याति
kanಖ್ಯಾತಿ
kasشۄہرت
kokफाम
malപ്രസിദ്ധി
mniꯃꯤꯡꯆꯠ
nepख्याति
oriଖ୍ୟାତି
panਪ੍ਰਸਿੱਧੀ
sanयशः
telకీర్తి
urdشہرت , ناموری , شہرہ , چرچا , نیکنامی , افوا , رسوائی , بدنامی
noun  प्रयत्नांमागच्या हेतू सिद्ध करील असा परिणाम   Ex. रंगभूमीवर त्याला अपार यश लाभले.
See : कामगिरी, साफल्य

यश     

 न. 
दैवाची अनुकूलता ; चांगलें नशीब ; सुदैव . हा वीर आहे पण याला यश नाहीं म्हणून हा पराभूत होतो .
जय ; विजय ; सुपरिणाम ; सुफल . याला बहुत वैद्यांनीं औषधें दिलीं परंतु गोसाव्याचे हातास यश आलें .
आपल्या सत्कृत्यांबद्दल इतरांकडून मिळणारी वाहवा ; उपकाराच्या जाणिवेचें अस्तित्व पाहून मिळणारा आनंद . तुम्ही याचें किती बरें करा , परंतु हा तुम्हांस यश देणार नाहीं , भांडून जाईल .
कीर्ति ; प्रसिद्धी , [ सं . यशस ]
०बुडविणें   नांव , कीर्ति बुडविणें . तों भीष्मयश ह्यांनीं स्वैरग होऊनियां बुडविले हो । - मोभीष्म ९ . ४ .
०लाभास   - श्रमाचें सार्थक होऊं लागणें ; चांगला मोबदला मिळूं लागणें , मिळणें ; आशा फलद्रुप होणें . ( बाळगिलेला मनुष्य किंवा प्राणी , चालविलेला उद्योग अगर अभ्यास यांच्या विषयीं उपयोग ). यशाचा केश - कीर्तीचा - मानाचा अल्पांश ; अत्यल्प मान ; थोडेंसें यश . ( क्रि० मिळणें ; सांपडणें ).
येणें   - श्रमाचें सार्थक होऊं लागणें ; चांगला मोबदला मिळूं लागणें , मिळणें ; आशा फलद्रुप होणें . ( बाळगिलेला मनुष्य किंवा प्राणी , चालविलेला उद्योग अगर अभ्यास यांच्या विषयीं उपयोग ). यशाचा केश - कीर्तीचा - मानाचा अल्पांश ; अत्यल्प मान ; थोडेंसें यश . ( क्रि० मिळणें ; सांपडणें ).
०अपयश   यशापयश - न . कीर्ति किंवा अपकीर्ति ; मानापमान ; स्तुति किंवा निंदा .
०वंत वि.  विजयी ; कीर्तिमान ; दैववान . यशस्कर वि .
यश देणारें ; कीर्तिकर ; प्रसिद्धि करणारें .
स्तुत्य ; माननीय ; आदरणीय . [ सं . यशस + कृ - करणें ] यशस्मान , यशस्वान , यशस्वी - वि .
कीर्तिमान ; प्रसिद्ध ; नांवलौकिक मिळविलेला ; विजयी .
सुदैवी ; नशिबवान ; भाग्यवंत ; भगवान ; सुखी ; भरभराटींत असलेला .
यश देणारा ; ज्याच्या अस्तित्वानें किंवा सान्निध्यानें यश मिळतें अशी ( वस्तू ); शुभगुणी ; लाभदायक . यशोधन - न . यश हेंच धन ; कीर्तिरुपी संपत्ति . - वि . कीर्ति हेंच ज्याचें धन आहे असा ( मनुष्य ).

यश     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : ख्याति

यश     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
यश   aयशः &c. See below.
यश  mfn. bmfn. (ifc.) = यशस् (See अति-यश).

Related Words

आशा ठेवील, तो यश सेवील   यश डोळयांवर येणें   यश देणे   यश   यश अपयश शूराचा वांटा   अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   आपलें सांभाळावें व दुसर्‍यास यश द्यावे   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   यश-अपेश   यश लाभास येणें   यश संपादन   पहिला आघात म्हणजे निम्मे यश   success   achievement   सिद्धिं दृढीकृ   फाम   सफल बनाना   شۄہرت   പ്രസിദ്ധി   ଖ୍ୟାତି   ସଫଳ କରିବା   కీర్తి   সফল কৰা   সাফল্য দেওয়া   ખ્યાતિ   સફળ બનાવવું   సఫలం చేయు   ಖ್ಯಾತಿ   ಸಫಲವಾಗುವಂತೆ ಮಾಡು   খ্যাতি   ख्याति   सफळ जावप   ਸਫਲ ਬਣਾਉਣਾ   मुं   यशः   ਪ੍ਰਸਿੱਧੀ   വിജയിപ്പിക്കുക   accomplishment   புகழ்   வெற்றிபெறு   fame   celebrity   renown   यशभरें   यशोरस   सफल करणे   यशापेश   येशवान   फते मिळविणें   फत्ते मिळविणें   यशाचा विडा उचलणें   यशाचा विडा घेणें   सभा जिंकणें   षड् गुणैश्र्वर्य   येश   येशवंत   जिंकणी   खूप मोठा   जयमुहूर्त   यशाचे पर्वत झाले   येशवान्   प्रसिद्धी   धर्मी जय, पापीं क्षय   नावलौकिक   शेवटी   हातावर गहूं असणें   अग्निशामक दळ   साश्रू   आपणावर वर्तविणें   ज्‍यानें इंद्रियें जिंकलीं, त्‍याने सर्व जिंकलें   अटता काळ   अटता पाया   गंगेत घोडे न्हाणे   ठकवणीचा खेळ, होत नाहीं सफळ   कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्‍ल्‍या   काम वगीनें करावें किंवा रगीनें करावें   अनैतिक कार्य   अपेक्षेचें   उत्तीर्ण होणे   कट्टें नातिल्‍या भुतानें भोवंतचि आसचें (गो.)   एकींत जय, बेकींत क्षय   कुंकू सरसें करणें   कुंकू सरसें होणें   केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात   फड मारुन जाणें   फड मारुन नेणें   फड संपादणें   फत्ते   मीचें घर खालीं असणें   यशाच्या पाऊलवाटी, असती अल्प संतुष्टांच्या पोटीं   प्रयत्नाला विवेक जोडावा, हाच भाग्यचा ठेवा   धांव धांव धांवले, फजीत पावले   धिमी पाऊल टाक मैदान मारते   धरितां गर्व आणि स्वार्थ, संसारीं होय अनर्थ   नाखान जेवल्यावर पोट भरता?   नीतिमत्तेशिवाय व्यापार व उद्योग   सदा अयशस्वी   हनोज देहली दूर आस्त   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP