ज्यात वजन आणि मोजमाप ह्यांचे शास्त्रशुद्ध अध्ययन केले जाते ते शास्त्र
Ex. मापन शास्त्रात मोजमापाचे सर्व सैद्धांतिक आणि व्यावहारिक पैलूंचा समावेश केला गेला आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक विज्ञान (Natural Sciences) ➜ विषय ज्ञान (Logos) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinमापिकी
sanमापविज्ञानम्