Dictionaries | References म मनगट Script: Devanagari See also: मणगट , मनकट , मनगटी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मनगट कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | noun हाताचो तो भाग जंय तळट जोडिल्लें आसता Ex. रामान म्हजें मनगट धरलें/ हांवें मनगटार तेल लायलें ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मणगटWordnet:asmকান্ধ bdआबाइलु benকব্জি gujકાંડુ hinकलाई kanಮಣಿ ಕಟ್ಟು kasہوٚژ malമണിബന്ധം marमनगट mniꯈꯨꯖꯦꯡ nepनारी oriକଚଟି panਗੁੱਟ sanकरमूलम् tamமணிக்கட்டு telమణికట్టు urdکلائی , ساعد , پہنچا Rate this meaning Thank you! 👍 मनगट A dictionary, Marathi and English | Marathi English | | managaṭa & मनगटी Properly मणगट & मणगटी. Rate this meaning Thank you! 👍 मनगट मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun हाताचा पंज्याचा सांधा Ex. मनगट बारीक असल्यामुळे तिला बांगड्या घालायला त्रास होत नाही ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मणगटWordnet:asmকান্ধ bdआबाइलु benকব্জি gujકાંડુ hinकलाई kanಮಣಿ ಕಟ್ಟು kasہوٚژ kokमनगट malമണിബന്ധം mniꯈꯨꯖꯦꯡ nepनारी oriକଚଟି panਗੁੱਟ sanकरमूलम् tamமணிக்கட்டு telమణికట్టు urdکلائی , ساعد , پہنچا Rate this meaning Thank you! 👍 मनगट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. मणगट , मणगटी पहा . तेथ पुढां तुझे पुष्पांजुलि । खैवंगी मनकटांचा । - भाए ४५१ . मनगटांतील माशा मरणें - असमर्थ असणें . न. घडकामाची चौकोनी लोखंडी कांब . खरवाई पहा . हाताचा पंजा आणि कोपर यांमधील भाग ; ( सामा . ) मणिबंध ; पंज्याचा सांधा . पाऊल व पायाची नळी यांच्यामधील सांध्याचें हाड ; घोटा ; पायाचा डोळा ; गोफा . घोड्याच्या पायाचा सांधा . ( ल . ) उपाय ; मार्ग ; योग्यता ( शक्ति , पैसा , विद्या इ० ची ). [ सं . मणि + कट ] म्ह० ज्याच्या मणगटास जोर तो बळी .०घेणें बोंबा मारणें ; बोंबलणें . धरणें एखाद्यास कांहीं अपराधांत पकडणें ; आरोप ठेवणें . मणगटांत , मणगटास जोर असणें द्रव्य , अधिकार , योग्यता , शारीरिक शक्ति इ० बाबतींत समर्थ असणें . मणगटावर केंस येणें हातांतील जोर नाहींसा होणें ; एखादें काम करावयाला असमर्थ असणें . मणगटावर गोणी पडणें , येणें ( ल ) एखादें कष्टाचे किंवा जबाबदारीचें काम लांदलें जाणें . मणगटावर तेल , तेल चुना घालणें , ओतणें बोंबा मारणें ; बोंबलत सुटणें ( कांहीं एक विद्येविषयीं अज्ञ ). मणगटावर तेल घातलें पाहिजे मूर्ख , अडाणी मनुष्यास उद्देशून योजितात . मणगटासारखें मणगट पाहून कन्या द्यावी , मणगटासारखें मणगट पहावें शरीर , पैसा , परिस्थिति इ० बाबतींत कन्येशीं जुळणारा वर पहावा . मणगटाशीं मणगट घासणें एखाद्याशीं बरोबरी , स्पर्धा करणें . मणगटी स्त्री . लहान मुलांच्या मणगटांत घालण्याचा मण्यांचा एक अलंकार . Related Words मनगट carpus मनगट घेणें मनगट चावणें मनगट धरणें wrist मनगट चावून घेणें मनगटाशीं मनगट घासणें मनगटासारखें मनगट पाहावें मुलगी द्यावी मनगटासारखें मनगट पाहून मुलगी द्यावी ಮಣಿ ಕಟ್ಟು மணிக்கட்டு কব্জি ਗੁੱਟ କଚଟି કાંડુ മണിബന്ധം आबाइलु करमूलम् कलाई ہوٚژ नारी మణికట్టు কান্ধ wrist joint radiocarpal joint articulatio radiocarpea मनगटें सुजवणें उद्वेष्टितबाहु (मनगटाला) रग लावणें कलाजंग कलई अवळ गुलालाटु कामीण उद्वेष्टित बैदा मणिबंध हलकून हलकूम खुबा चपको घिस्सा मणगट चिकाटी कोंपर आंतील रग बाहेर कुत्रा ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP