Dictionaries | References म मदत Script: Devanagari See also: मदद Meaning Related Words मदत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आदार, आदार मदत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Assistance, aid, help. 2 Concretely. An aider, succourer, favorer, backer. Ex. मी तुला म0 आहें भिऊं नको. 3 f An intoxicating preparation of opium, betel-leaves &c. मदत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Help, aid. An aider. मदत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आधार , आश्रय , आसरा ;ना. पाठिंबा , योगदान , सहाय्य , हातभार . मदत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : साहाय्य मदत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. साहाय्य . - वि . साहाय्य करणारा ; जोडीदार ; मदतनीस ; पाठिंबा देणारा . मी तुला मदत आहें . भिऊं नको . [ अर . मदद ] स्त्री. एक प्रकारचा ओढण्याचा कैफी पदार्थ ( अफू , विड्याची पानें इ० पासून केलेला ). [ सं . मद हिं . मद ]०इमदाद स्त्री. साहाय्य ; निकडीची मदत . जूद - तर खर्चाची मदत - इमदाद पोक्ता ऐवज देऊन रवाना करुन पाठवावें . । - पया ३ . ८७ . [ अर . इम्दाद = मदत ]०खर्च पु. खर्ची ; मदत करण्याबद्दल दिलेला पैका . आणि मुलाजमत जालिया मदतखर्चही उमदा देतील . । - रा ८ . २१२ .०गार नीस - वि .उपकारकर्ता ; मदत , आश्रय देणारा .सहाय्यक ; जोडीदार ; दुय्यम ( कारकून , लेखक इ० ). [ फा . मददगार ]०गारी निशी - स्त्री . सहाय्य करणें ; मदत करणें . नाईक यांस गुप्तरुपें तुम्ही मदतगारी करुन ........ - रा २२ . २३ . [ फा . मददगारी ]०माश स्त्री. निर्वाहासाठीं दिलेली मदत . मदतमाश म्हणजे निर्वाहाकरितां - वाड - सनदा ८३ . [ अर . मआश = जीवन ] मदती वि . मदत करणारा ; मदतगार . मसलतीस मदती असणें . - रा १५ . ३६३ . Related Words मदत करप मदत करणे मदत मदत घेणे हिंमत मर्दा, मदत खुदा आर्थक मदत तूं स्वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे ! मदत घेवप मदत मिळणे धन जड जना, मदत पतना aid सहायता करना उपकृ ସାହାଯ୍ୟ କରିବା உதவிபுரி সহায় কৰা সাহায্য করা ਸਹਾਇਤਾ ਕਰਨਾ મદદ કરવી సహాయంచేయు ಸಹಾಯ ಮಾಡು help सहायता लेना पालव घेवप مَدَد نِوان உதவி செய் ਸਹਾਇਤਾ ਲੈਣਾ સહાય લેવી ಸಹಾಯ ಪೆಡೆದುಕೊ സഹായം ആശ്രയിക്കുക സഹായിക്കുക reciprocation اِمداد assist benevolence cooperation assistance benefaction সাহায্য নেওয়া సహాయంతీసుకొను हातभर लावणें साहाय्य घेणे साह्य घेणे हिम्दाद सहयोग करणे सहायता करणे ताइद तायीद नामुसाअदत हात देणे financial aid अअतजाद आदार करप सहाय्य इम्दाद दुमाला पुरविणें मरण्याजिण्यास उपयोगी पडणें मरण्याजिण्यास कामास पडणें पट्टी करणें शेव लावणें untied aid जोगलणें अर्थसहाय्य medical attendance auxilliary सार्लक् करणें हात घशांत घातला तरी कोरडाच हात लावणें जहाज कर्मचारी अपप्रेरणा देणे दुष्काळग्रस्त धवडीण दैवानें उचल करणें दैवानें यारी देणें दैवानें हात देणें नुस्त्रत लाशिल्यार तेल वलविणे हंदा होकायंत्र खांदा देणें साहरा चोरीचा माल घेतो तोहि चोरच अर्थसाहाय्य financial assistance pollinate हलवाईन हात दिवप हेरा कडल्यान सूर्यप्रकाश साधनीभूत गाय रुतली चिखलामाजी, तिची न घे कुणी काळजी गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील आपले जातीवर करणें गरज चालविणें गरज पुरविणें असाह्य टाळूवर तेल ओतणें टाळूवर तेल घालणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP