Dictionaries | References

बोळवण बोळवणी

   
Script: Devanagari

बोळवण बोळवणी

  स्त्री. 
   रवानगी ; पाठवणी ; निरोप देणें .
   नववधूचें नवर्‍याचे घरीं थाटामाटाचें प्रथम गमन . तिची करावया बोळवण । कृष्णा आंगीं आंगवण । - एरुस्व १५ . ७४ .
   विवाहानंतर वरपक्षाच्या मंडळीची सत्कारपूर्वक करुन दिलेली रवानगी .
   गांवात आलेल्या भुतांना अन्नादि बळी देऊन गांवकर्‍यांनीं त्यांची वाजतगाजत गांवाबाहेर केलेली हकालपट्टी .
   पाहुण्याबरोबर थोडेसे जाऊन त्याची केलेली रवानगी ; दिलेला निरोप .
   पाठवणी ; बिदागी ; केलेल्या कामाबद्दल जातांना दिलेली रक्कम .
   ( व . ) ब्राह्मणेतर जातींतील गर्भाधानाचा समारंभ . ( क्रि० करणें ). [ का . बोळु ] बोळवणें , बोळविणें -
   आलेल्या पाहुण्याबरोबर सत्कारार्थ थोडेसें चालून त्यास निरोप देणें ; रवानगी करणें ; पोहोंचविण्यास जाणें ; विसर्जन करणें ; घालविणें ; पाठविणें . तीन पावलें मातापित्या बोळवाया आली । - वसा ५५ .
   ( विनोदानें ) नाहींसे करणें ; गमाविणें ; ( मित्र , आप्त , विद्या इ० ) विसरुन जाणें . उदा० त्यानें आपली आई बोळविली आणि स्वस्थ बसला .
   नथ , सुंकलें इ० दागिन्यांचा फासा दुमडून घट्ट बसविणें ; एकरुप करुन टाकणें ; फांसा कशांतहि अडकणार नाहीं किंवा निघणार नाहीं असा बसविणें .
   बुजविणें ; बंद करणें . बोळावा , वी - पु .
   मुक्कामापर्यंत पोचविण्यासाठीं बरोबर आलेलीं माणसें ; सोबती ; लवाजमा ; पहारा . पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । - तुगा २४६६ .
   बोळवण ; बोळवणी ; रवानगी .
   बिदागी ; पाठवण .

Related Words

बोळवण बोळवणी   बोळवण   बोळवणी   farewell   leave-taking   parting   बोळवण करणें   पोहर्‍याला चर्‍हाट बोळवण   डोळ्यांचे पाणी आणि कर्जाची बोळवणी   leave   मुळवणी   बिदाकी   बिदागिरी   पाठवण   बिदाई   बिदागी   बिदायकी   बिदा   सार करणें   अनुवर्जन   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   पाठवणी   उजवण   विसर्जणें   पाहुण्याचा सत्कार येतांना पोषाखावरुन व जातांना गुणावरुन   हकालपट्टी   धुपारत   धुपार्ती   मखलाशी   उचलबांगडी   विदा   धुपारती   मखलासी   मख्लशी   मख्लाशी   निरोप   कोरडा   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ವನಸ್ಪತಿಯ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP