Dictionaries | References ब बळकट Script: Devanagari Meaning बळकट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : धडधाकट बळकट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective शारीरिक बळ असलेला Ex. त्याच्या बरोबर सतत एक बळकट अंगरक्षक असे SYNONYM:तगडा धिप्पाड दणकटSee : पोलादी, मजबूत बळकट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Strong. 2 Laxly. Heavy or hard--rain &c. 3 Used adverbially and with amplitude of application; expressing vehemence, completeness, or excessiveness of action. Ex. त्याला ब0 मारलें; मी ब0 जेवलों; गांठ ब0 बांधली; also firmness or steadiness of effect or state; as हा सांधा ब0 बसला. बळकट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a &ad Strong. Heavy or hard. बळकट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. घट्ट , द्दढ , पक्का , भक्कम , मजबूत . Related Words ओढून बळकट करणें म्हातारें माणूस अन्नानें बळकट फाटकें सूप शेणानें बळकट खुंटा हलवून बळकट करणें बळकट हालवून खुंटा बळकट करणें हात बळकट करणें आयुष्याची दोरी बळकट खुंटा बळकट असणें काष्टयाचा बळकट काष्ट्याची कासोट्याची बळकट कासोट्याचा बळकट कासोट्याची बळकट बळाचा बळकट, तो धीराचा खोटा चावून चिकट आणि ओढून बळकट तूं कर कटकट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट तूं कर वटवट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट कुंकू बळकट होणें दोन धक्के द्यायला घ्यायला बळकट निर्बळा हातीं, बळकट काठी thickset heavyset steely stocky compact हाताचा बळकट thick हालवून खुंटा बळकट केला, सारा प्रयत्न फसला दो टक्क्यांनी धड दो टक्याने धड घसमर मनीअ खमशेडी हाडाचा कठीण हाडाचा कणख हाडाचा खंबीर उराचा तक्ता राकट दंड भरणें धोकड सुद्दढ सुबध्द तगडा घटसान बळोत्तर म्हातारी लुक्कड, कामाला फक्कड gabbart scaffold sound finance कडीकाळ बांठूक धिप्पाड अंतर्दुर्ग खैवंग बळकटून फाटकें लुगडें बायकोचें आणि दणगट धोतर नवर्याचें बेथु बेथू मोहकम मख्खम दणकट खंबर्या खंमाल खडशेरणी खमको नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी निहटणे द्दढ प्राबल्य असणे सुपिंड वाणका सक्कस सदृढ संडा बलदंड दृढावणे धबदूल कवीहाल भक्कप जोबेदंड खम्माल निळवा धडाखडा सशक्त हालतां त्या फातरार उबें रांवचें न्हय कटमस्त कटमस्ता कटमस्तान बलावणें बाकां गिड्ड दांडगेला चेडो माडावरी, चेडूं केळीवरी ढिसा ढिसूर ढिसूळ कुब्बल कृष्णग्रंथी अधुरी अलमस्त धिपाड धुवरु लागिलो वासो जाईना, मशि लागिलें मडकें जाईना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP