Dictionaries | References

नेहमी

   
Script: Devanagari
See also:  नेहेमी

नेहमी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Constantly, continually, regularly, habitually. 2 Laxly. For ever, utterly, altogether, quite. Ex. हा घोडा तुला ने0 दिल्हा.

नेहमी     

क्रि.वि.  कायम , तिन्ही त्रिकाळ , नित्यश :, नियमितपणे , निरंतर , नेमाने , सतत , सदान्‌कदा , सदासर्वदा , सदोदित , सदैव .

नेहमी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  सर्वकाळी   Ex. नेहमी खरे बोलावे./ ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
MODIFIES VERB:
अभिव्यक्त करणे काम करणे
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
सदैव सदोदित सदा सर्वदा अहर्निश अहोरात्र अष्टौप्रहर तिन्हीत्रिकाळ त्रिकाळ तिकाल दिवसरात्र रात्रंदिवस नित्य ऊठसूठ उठताबसता
Wordnet:
asmসদায়
bdजेब्लाबो
benসবসময়
gujહંમેશા
hinहमेशा
kasہَمیشہٕ
kokसदांच
malഎപ്പോഴും
mniꯃꯇꯝ꯭ꯄꯨꯝꯕꯗ
oriସବୁବେଳେ
panਹਮੇਸ਼ਾ
sanसदा
tamஎப்பொழுதும்
urdہمیشہ , سدا , ہردم , ہمہ وقت , روزانہ , مستقل , ہروقت , ہرلمحہ , مسلسل , لگاتار
See : प्रायः

नेहमी     

क्रि.वि.  १ सतत ; नित्यशः अविरत ; नियमितपणे ; सदोदित ; नेमाने . तो नेहमी पढायला जातो . २ सदासर्वदा ; सर्वथा ; कायम ; पूर्णपणे ; अगदी . हा घोडा तुला नेहमी दिला . [ सं . नियम ? ]
०खर्च  पु. वार्षिक नेमणूक ; जमाबंदीतून काढलेला ठराविक खर्च किंवा नियमित वजावट .

Related Words

जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   नेहमी   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   हमेशा   सदा   ہَمیشہٕ   जेब्लाबो   सदांच   सधैँ   எப்பொழுதும்   ସବୁବେଳେ   ఎల్లప్పుడు   ਹਮੇਸ਼ਾ   હંમેશા   সবসময়   always   എപ്പോഴും   সদায়   frequently   oft   oftentimes   ofttimes   ever   e'er   often   तिकाल   तिन्हीत्रिकाळ   उठताबसता   ऊठसूठ   दिवसरात्र   provided always that   बारा महिने अठरा काळ   बारा महिने तेराकाळ   कानीं कपाळीं ओरडणें   कानीं कपाळीं रडणें   खर्‍याचे खांड   ऊठ सोट्या कूट (कुट्ट)   हमी श   हमीशा   जाती जातीच्या कलागती, रात्रंदिनीं आड येती   अज्ञानामुळें पीडा वेळोवेळे   खा खा करणें   खुदाके गहजबसे डरते रहीये   चांगला माल लौकर खपतो   चांगले केल्‍याचें स्‍मरण, गोड लागे मनीं   कारटे पोरटे, सदा चोरटे   उत्तमस्य उत्तमं फलं   चुलीची फरफर, म्‍हतार्‍याची किरकिर   चुलीची फुरफुर, म्‍हातारीची कुरकुर   चूल भानवशा   अंत्यस्थित   हाणत्याच्या मागें, पळत्यांच्या पुढें   गरीबाची गाय आणि तोंडाकडे पाह्य   गुंतागुंतीचा   आडेचो संग, करडाची धग   आपल्यावर उपकार, जाहल्या स्मरावा वारंवार   खाटलें कुजवणारा   खाटलेंवाईक   असहिष्णू   छिचडी   चहाडखोराचा संशय धर, विश्र्वासूं नको त्‍याजवर   तक्केफाड   अन्नभोक्ता   दिवास्वप्न पाहणे   येतांजाता   मदत करणे   तेल्‍याच्या बैलाचें घाण्यांतच तेल निघतें   नाकझाडया   नेपाळ्या   पक्की   हमेश   कावळ्या दोळो तवश्या पिपरेर (निडयेर)   घासतां दगड सतत, शेवाळ निर्माण न होत   usually   जोंवर श्र्वास, तोंवर आस   कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड   लका   वारंवार   अक्कल दाढ   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   साहसी काम   हाताखालचा अधिकारी   सॅन सल्वाडोर   सलवार कुडता   सल्ला घेणे   सशत्रू   गाठभेट घेणे   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   गुळावरचा मुंगळा   आत्मरत   आर्जविक   आल्या गेल्याचे घर   आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी   जातीसारखी पिती, खाणीसारखी माती   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   जो करी सदा धंदा, त्‍याचा लाभ असे बंदा   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   ज्‍याचें पोट शेतावर, त्‍यानें बसावें शेताचे मेरेवर   खावें काय पुरुषानें? उत्तर दम   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP