Dictionaries | References न नेट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नेट बर'/बड़ो (Bodo) WordNet | Bodo Bodo | | See : जे, जे Rate this meaning Thank you! 👍 नेट हिन्दी (hindi) WordNet | Hindi Hindi | | See : जाल, इंटरनेट, जाल, जाल Rate this meaning Thank you! 👍 नेट कोंकणी (Konkani) WordNet | Konkani Konkani | | noun बडाय मारपाची वा मिजास आसपाची अवस्था Ex. शामाचो बापूय पुलिशेंत आशिल्ल्या कारणान खूब नेट मारता ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झेतWordnet:asmউগ্রতা benঔদ্ধত্য gujબડાઈ hinहेकड़ी kanಒರಟುತನ kasدباو , غٲلب malധാര്ഷ്ട്യം marशिष्टपणा mniꯑꯐꯥꯎ꯭ꯁꯥꯕ nepघडघडो oriଫୁଟାଣି panਆਕੜ tamமுரடன் telగర్వం urdشیخی , بڑائی , ہیکڑی بازی , گھمنڈ , خودستائی noun गतीन जावपाची अवस्था Ex. वारें खूब नेटान येता HYPONYMY:प्रकोप ल्हार ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेग ताकतीक जोर तिव्रताय आवेग गतीWordnet:bdगोख्रैथि benবেগ gujવેગ hinवेग kanವೇಗ kasتیز رفتار , تیٖزی malദ്രുതഗതി mniꯑꯀꯟꯕ꯭ꯁꯥꯐꯨ nepछिटो oriବେଗ panਤੇਜੀ sanशीघ्रता tamவேகம் telవేగము urdتیزی , تندی , زور , روانی noun चलपाची कृती Ex. तो नेटान खंय तरी वता HYPONYMY:अतीवेग हुळहुळणी गचको वांकडी चाल अश्वगती ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेग ताकतीक घाईWordnet:bdगोख्रैथि gujગતિ kanಗತಿ ಚಲನೆ kasرفتار mniꯈꯣꯡꯊꯥꯡ oriଗତି sanचलनम् urdرفتار , چال See : बळ, भर, बडाय, नखरेबाजी Rate this meaning Thank you! 👍 नेट A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 4 fig. Determinedness and vigor of purpose or endeavor. v दे. 5 A common term for the stone-sockets of the uprights of a drawwell &c. 6 A carpenter's or a smith's workshop. 7 A chopping block. नेटाचा Firm, resolute &c. See under नेटक & नेटदार. Rate this meaning Thank you! 👍 नेट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m Exertion, endeavour. Strain, stress. Press. Determinedness and vigour of purpose. Rate this meaning Thank you! 👍 नेट मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | See : प्रयत्न, महाजाल Rate this meaning Thank you! 👍 नेट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . १ प्रयत्न ; श्रम ; यत्न ; बल . मनुष्याने किती नेट केला तरी काय पर्वत लोटेल ? २ जोर ; ताण ; दाब ; भार . तुळइवर नेट पडला म्हणून वांकली . ३ ( ल . ) निकड ; तगादा ( सावकार , भिकारी , खाष्ट मालक इ० चा ). दमाजी गायकवाड यांजवर गिलचांनी येऊन नेट बसविला . - भाब ११५ . माझे पाठीशी रुपयाविषयी सावकाराचा फार नेट लागला आहे . ४ ( ल . ) खंबीरपणाचा निश्चय ; दम ; हिंमत ; कार्याचा मोठा उत्साह ; चिकाटी . ( क्रि० देणे ). नेट दिल्यांवाचून पंचाईत शेवटास जाणार नाही . ५ मोट - विहिरीच्या उभ्या खांबाखालचे कुसुवाचे दगड . ६ सुताराचा अथवा लोहाराचा कारखाना . ७ ज्यावर तासकाम , कापणे इ० करावयाचे असते तो ठोकळा ; खाटकाचा ठोकळा . ८ ( सामा . ) आधार ; मदत . ९ जोर ; वेग . १० ( कु . ) ताठा ; अभिमान . त्याका काय नेट आसा पण ? ११ ( कु . ) ताठपणा . तुझ्या कामरेक नेट नाय काय ? १२ ( महानु . ) धडक ; भिडणे . नावेक घे पां नेटु । येणे आचारविरेसी । - भाए २१९ . [ ? का . नेट्टगे = सरळ , नेट्टी ] ३ उत्सुक ; तत्पर . मुमुक्षू माजी अति नेटक । - एभा १३ . ७३८ . २ नेटाचा ; नेटदार .०दार वि. १ धट्टाकट्टा ; मजबूत ; कार्यक्षम ; सहनशील ( माणूस , जनावर ). २ वजन , दाब इ० सहन करण्यास योग्य ( तुळई , खांब इ० ).०पाट पु. १ जोराचा प्रयत्न ; दृढ निश्चय . ( क्रि० देणे ; लावणे ; करणे ). दृढ मांडिला नेटपाटू । जाला गहिवरांचा वोहटू । - कृमुरा ६६ . ४१ . २ तगादा ; निकड ; जुलूम . ( क्रि० लावणे ; लागणे ; बसणे ). [ नेट द्वि . ] नेटापाटाचा वि . १ कठिण व अवजड कामास योग्य ; ताण , ओढ सहन करणारा ( माणूस , इंजिन इ० ). २ धीराचा ; नेटाचा ; निर्भय . ३ ( व्यापक ) जड ; वजनदार ; जंगी ( पीक , पाऊस , वादळ , कामाचा धबडगा ). नेटबाजीचा वि . १ आग्रहाचा ; तगाद्याचा ; निकडीचा ; नेटपाटाचा . २ लवकरचा ; जवळचा ; येऊन ठेपणारा , ठेपलेला . नेटाचा , नेटक --- वि . १ निश्चयी ; दृढ ; धीराचा ; स्थिर ; नेटदार पहा . सेनापती तो सत्विक । भारी बलराम नेटक । - एरुस्व ५ . ४० . २ मजबूत ; जोरकस ; ताकदवान ; दमदार ( जनावर इ० ).०नेटणे अक्रि . १ यत्न करणे ; झटणे ; जोर करणे ; श्रम करणे ; मुख्यतः नेटून या रुपांत दुसर्या क्रियापदाशी जोडतात . जसेः - नेटून चालणे - बोलणे - जेवणे इ० . २ भिडणे ; खेटणे ; हाताशी असणे ; अगदी पाठीशी येऊन ठेपणे . लग्न उद्यावर येऊन नेटले तथापि कशास अद्यापि ठिकाण नाही . ३ खणपटीस बसणे ; निकड लावणे . ४ पलीकडे ढकलणे . रेटणे पहा . नेटावणे अक्रि . जोराने , तडफेने कामास लागणे . नेटावा पु . १ नेट ; टेका ; धिरा . ( क्रि० देणे ; लावणे ). असे म्हणून जोराचा नेटावा दरवाजाला लावून पुढील संभाषण ऐकण्यासाठी ती तत्पर होऊन राहिली . - स्फूर्ती २ . ३७२ . २ जोराचा प्रयत्न . ( क्रि० देणे ). नेटी वि . ( व . ) नेट करणारा ; पिच्छा पुरवणारा . नेटे क्रिवि . ( अशिष्ट ) जलदीने ; तडाख्याने ; लवकर ; त्वरित . कांगा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलविते पाही चाल नेटे । - तुगा १६१७ . नेटपाटे , नेटेपाटे क्रिवि . १ निश्चयेकरुन . तेथे काळाचेनि हटतटे । वृत्ति ब्रह्माचिये वाटे । लावूनिया नेटेपाटे । चिन्मात्र पेठे विकिली । - एभा ११ . ९९९ . २ हातोहाती ; नेटेबोटे पहा . ३ त्वरेने . पितर नेटेपाटे धांवती । - एभा १९ . २३३ . Related Words नेट नेट धरप नेट मारप नेट पुरविणें नेट वर्क वेग internet cyberspace ବେଗ વેગ ദ്രുതഗതി affectation affectedness முரடன் উগ্রতা ঔদ্ধত্য બડાઈ ധാര്ഷ്ട്യം औद्धत्यम् घडघडो शिष्टपणा mannerism mesh meshing meshwork हेकड़ी বেগ network பயங்கரமாக தாக்கு వేగంగా విస్తరించు প্রকট হওয়া ਜੋਰ ਫੜਣਾ ਤੇਜੀ ഭയാനകമാകുക જોર પકડવું जोर धरणे ज़ोर पकड़ना दुगानाय छिटो ಪ್ರಬಲವಾಗು net வேகம் వేగము ଫୁଟାଣି ਆਕੜ शीघ्रता snobbery snobbishness snobbism focus ಒರಟುತನ ವೇಗ గర్వం vaunt shoot a line stamina staying power stress swash toughness tout intensity intensiveness gasconade गोख्रैथि boast brag motion pose bluster movement gas blow move सारनेटा धज देणें ताकतीक इडपाड एक ओढ एका ओढीनें दांती बळ धरणें बळ धरणें बळ बांधणें नेटावर येणें धडाडी खांदाडीस मेखा देऊन काम करणें खोलायारि कामाची रग कर्हा बसणें घोशा लावणें जातीनें हिंमत धरणें जीव थारीं असणें तिव्रताय लकडा लावणें रेंटणी रेटणी पिच्छा घेणें पिच्छा धरणें पिच्छा पुरविणें झेत मारप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP