Dictionaries | References न निकाल Script: Devanagari Meaning Related Words निकाल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वाद्यांचें आनी प्रतिवाद्यांचें म्हणणें आयकून तांचें खरें-फट थारावपी न्यायालयाचें मत Ex. खूब दीस चलपी खटल्याचो निकाल काल लागलो HYPONYMY:दोशारोपण ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निवाडोWordnet:hinनिर्णय kasفٲصلہٕ malവിധിപ്രഖ്യാപനം marनिकाल mniꯋꯥꯔꯦꯞ nepनिर्णय oriଫଇସଲା panਫੈਸਲਾ sanनिर्णयः urdفیصلہ , نپٹارا , حتمی فیصلہ , آخری فیصلہ noun परिक्षार्थी पास वा नापास जातात तें कळटा असो परिक्षेचो परिणाम Ex. ह्या वर्साचें परिक्षेचो निकाल खूब बरो लागलो ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फळWordnet:asmপৰীক্ষাৰ ফলাফল bdआनजादनि फिथाइ benপরীক্ষার ফল gujપરિણામ hinपरीक्षा फल kanಪರೀಕ್ಷಾ ಫಲಿತಾಂಶ kasاِمتِحانُک نٔتیٖجہِ malപരീക്ഷാഫലം mniꯆꯥꯡꯌꯦꯡꯒꯤ꯭ꯃꯍꯩ nepपरीक्षा फल oriପରୀକ୍ଷା ଫଳ panਨਤੀਜਾ sanपरीक्षाफलम् tamதேர்வுமுடிவு telపరీక్షా ఫలితములు urdنتیجہ امتحان See : परिणाम, निर्णय, निवाडो निकाल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . निकाल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Vent, issue. Settlement, clearance. निकाल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंत , अखेर , निर्णय , परिणती , परिणाम , पर्यवसान , फलनिषपत्ती , वासलात , शेवट ;ना. निवाडा , फैसला . निकाल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत Ex. या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:निवाडा निर्णय सोक्षमोक्षWordnet:hinनिर्णय kasفٲصلہٕ kokनिकाल malവിധിപ്രഖ്യാപനം mniꯋꯥꯔꯦꯞ nepनिर्णय oriଫଇସଲା panਫੈਸਲਾ sanनिर्णयः urdفیصلہ , نپٹارا , حتمی فیصلہ , آخری فیصلہ noun परीक्षार्थी पास किंवा नापास झाले हे ज्यावरून कळते असा परीक्षेचा परिणाम Ex. ह्या वर्षी परीक्षेचा निकाल खूपच चांगला लागला आहे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপৰীক্ষাৰ ফলাফল bdआनजादनि फिथाइ benপরীক্ষার ফল gujપરિણામ hinपरीक्षा फल kanಪರೀಕ್ಷಾ ಫಲಿತಾಂಶ kasاِمتِحانُک نٔتیٖجہِ malപരീക്ഷാഫലം mniꯆꯥꯡꯌꯦꯡꯒꯤ꯭ꯃꯍꯩ nepपरीक्षा फल oriପରୀକ୍ଷା ଫଳ panਨਤੀਜਾ sanपरीक्षाफलम् tamதேர்வுமுடிவு telపరీక్షా ఫలితములు urdنتیجہ امتحان See : परिणाम निकाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कुस्ती ) एक डाव . जोडीदाराच्या बगलेतून त्याच्या मानेवर हात घालून आपल्या छातीने उचलून मारणे . पु. १ मोरी इ० कांचे पाणी बाहेर जाण्याची उतरती जागा ; पाणी वगैरे बाहेर काढून लावावयाचा सोपा मार्ग . नळाचे , मोरीचे तोंड , वाट . २ ( ल . ) वासलात ; खुलासा ; उलगडा ; स्थिरस्थावर ( कामाची ). ३ शेवट ; परिणाम ; निर्णय ९ खटल्याचा इ० ). ४ तडजोड ( करणे ). [ सं . निस + कासय ; प्रा . णिक्काल = बाहेर घालणे . फ्रेंजि . निकल , नीक = निघणे ] ( वाप्र . )०लावणे १ स्वच्छ करणे . २ शेवट करणे ; संपविणे . ३ ठार मारणे . निकालांत काढणे भांडण , प्रश्न , मिटविणे ; निर्णय करणे . भावाभावांनी आपाआपल्यात संगनमत करुन वडिलार्जित इस्टेटीचा तंटा निकालात काढला . सामाशब्द -०अर्जी स्त्री. ज्यावर निकाल झाला आहे असा अर्ज ; अधिकार्यांकडून निकाल लागलेला अर्ज .०पत्र पत्रक न . १ हुकूम कसे बजाविले , खटल्यांचे कसे निकाल लावले इ० दाखविणारा , मामलेदाराने जिल्हाधिकार्याकडे पाठविलेला , नियतकालिक हकीकतनामा ; झाडापत्रक . २ चवकशीस दिलेल्या खटल्यांची यादी . ३ ( क्व . ) शिल्लक खटल्यांची यादी . ४ निर्णयाचा कागद ; मसुदा .०हुकूम पु. ( कोर्टाने केलेला ) अखेरचा निकाल किंवा दिलेली शिक्षा . निकालस पत्र निखालस पत्र . Related Words निकाल तपासणेचो निकाल येवप ताकादुधाचा निकाल होईल चांचणेचो निकाल येवप निकाल लावणें judgement निर्णय थिरांथा নি্র্ণয় ଫଇସଲା ತೀರ್ಪು വിധിപ്രഖ്യാപനം বিচার परीक्षण परिणाम निकलना نتیجہٴ جانچ نکلنا పరీక్ష ఫలితం వచ్చు পরীক্ষণ পরিণাম বার করা ପରୀକ୍ଷଣର ପରିଣାମ ବାହାରିବା ਨਰੀਖਣ ਨਤੀਜਾ ਨਿਕਲਣਾ પરીક્ષણ પરિણામ નીકળવું ಫಲಿತಾಂಶ ಹೊರ ಬೀಳು judgment judicial decision result പരീക്ഷണ പരിണമാകുക నిర్ణయం નિર્ણય निर्णयः فٲصلہٕ ਫੈਸਲਾ final result decision resultant முடிவு determination conclusion outcome termination சோதனைசெய் test result of examination dispose of application declaration of results determination of disputed question compound offence काबासांव निकलणे डिगरी वाट होणें suspend payment चुकती चुकवती अपसिध्दांत अभिनिर्णय बनिस्ती नाहीनाट पंथ लागणें वाटोळे करणे strike off the name make away with आवदी च्या विरुद्ध ठरणूक एक घाव आणि दोन रुंडें (खंडें) एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे) दावा तोडणें खय्यो पायास लागलें, पायरीस पुसलें पेण्यास पोंचविणें संबंध सुटला आणि तंटा मिटला आशादायी इन्साफ गोहरौर घसास लावणें हिणसावप गुलची झाल्यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय ठरावणी ठरावणूक काडी मोडून दोन तुकडे अन्जाम sell off कटकाची हंडी कटकींच फोडावी कतीरा एक घाव दोन तुकडे quick disposal फडका फाडणें फडका फाडून देणें फडशा उडवणे फिरंगी न्याय बटाली मिर्चदानी नाबदानी निकालस पानथैली पायाचा गू पायीं पुसणें पेडगांव प्रकरण निकालांत काढणें वाट लागणें वासलात लावणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP