Dictionaries | References

नवस

   
Script: Devanagari

नवस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

नवस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A vow.
नवसकरणें   To pray and vow for; to seek with all earnestness.
नवस पुरणें   To have one's vow answered or complied with.
नवस फेडणें   To pay or fulfil a vow.
नवसास पावणे   To meet and grant the object of a vow.
नवसें मागितलें मुळावर आलें   I have vowed and prayed (for a child &c.), and it is come into the मूळनक्षत्र (so that I must die). Said when a thing insistingly prayed for proves to be one's bane.

नवस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  इच्छित कार्य सिद्धीस जावे म्हणून देवाची प्रार्थना करून कार्यसिद्धी झाल्यास देवाला वस्तू अर्पण करण्याची प्रतिज्ञा   Ex. गावकरी इथल्या पीराला नवस बोलतात
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকামনা
gujમાનતા
hinमन्नत
kanಮುಡಿವು
kasنِیاز
kokआंगवण
malവഴിപാട്
oriଯାଚଜ୍ଞା
panਸੁੱਖ
telమొక్కుబడి
urdنذر , منت , نیاز , صدقہ

नवस     

 पु. १ इच्छित कार्य सिद्धीस जावे म्हणून देवाची प्रार्थना करुन कार्यसिद्धि झाल्यास देवास ( एखादी ) वस्तु अर्पण करण्याची प्रतिज्ञा . दूर प्रिय जन वसती । देखाया करिति नित्य नवस नव सती । - मोकृष्ण ४७ . ७७ . २ त्या प्रतिज्ञेतील अर्पणविषयभूत पदार्थ . [ सं . नमसित ; प्रा . णमसिअ ; णवसिअ . ( सं . नमस = अनुकूल ; कृपादृष्टियुक्त ) ] म्ह ० ( व . ) नवसाचा भोपळा चारीवाटा मोकळा = नवस करुन झालेल्या मुलाच्या दुर्वर्तनाबद्दल म्हणतात . २ जरी नवसे पुत्र होती । तरी कां करावा लागे पती । - तुगा . ( वाप्र . ) ( एखादी गोष्ट इ० काविषयी - बद्दल - करितां - साठी - स्तव , एखाद्या गोष्टीचा ) नवस करणे - एखादी गोष्ट सिद्धीस नेण्याबद्दल ईश्वरास प्रार्थणे व कांही वस्तु अर्पण करण्याचा संकल्प करणे . २ ( ल . ) ( एखाद्या गोष्टीबद्दल ) मोठ्या उत्कंठेने याचना करणे ; ती गोष्ट अत्यंत उत्सुकतेने इच्छिणे .
०देणे   ( व . ) मार देणे .
०पुरणे   ( एखाद्याचे ) इष्ट कार्य ( नवस केल्यामुळे ) सिद्धीस जाणे .
०फळास   - इष्ट मनोरथ सिद्धीस जाणे . आजि पुरले नवस । - तुगा
येणे   - इष्ट मनोरथ सिद्धीस जाणे . आजि पुरले नवस । - तुगा
०फेडणे   नवस फळाला आल्यावर , पूर्ण झाल्यावर देवास वस्तु इ० अर्पण करण्याची जी प्रतिज्ञा केली असेल ती पार पाडणे . - साचा वि . नवसाने प्राप्त झालेला मुलगा . ( हा पुढे वाईट निघाल्यास त्याला उद्देशून योजण्याचा वाक्प्रचार ). - सास पावणे ( नवस केलेल्या देवतेने नवस करणाराचे ) मनोरथ पूर्ण करणे . नवसे मागितले , मुळावर आले ई मुलगा व्हावा म्हणून नवस केला त्याप्रमाणे मुलगा झाला पण तो आईबाबांच्य मुळावर आला या अर्थी ) अतिशय उत्सुकतेने इच्छिलेली वस्तु नुकसानकारक झाल्यास हा वाक्प्रचार योजतात ; ( व . ) नवसाचा नार्‍या . सामाशब्द -
०देव  पु. ज्यास नवस केला असेल तो देव ; नवसाला पावलेला देव . वृद्धाचारीचे पूजिले देव । नवसदेवाहि दिधले गौरव । - दावि ३३ .
०नवसणे   नवस करणे ; नवसण पहा . कवण नवस नवसूं आतां । कृष्ण नाथ प्राप्तीसी । - एरुस्व २ . ४२ .
०सायास  पु. ( एखाद्या कार्याच्या सिद्धीकरितां करावा लागणारा ) नवस ; ईश्वराधना व शारीरिक कष्ट इ० ; दुःखकष्ट ; हालअपेष्टा ; प्रयत्न इ० . [ नवस + आयास ]

Related Words

नवस पुरणें   नवस फळास येणें   नवस   नवस फेडणें   नवस करणें   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   नवस करप   नवस देण   नवस पावला अवेळीं, म्हातारी बाळंत झाली   नवस फळत नाहींत, सायास फळतात   नवस बोलणे   vow   आंगवण   मन्नत   ଯାଚଜ୍ଞା   మొక్కుబడి   માનતા   ಮುಡಿವು   വഴിപാട്   आंगोवप   मानिनानै दोन   நேர்த்திக்கடன்தீர்   మొక్కు   মানত করা   માનવો   ಹರಿಕೆ ಹೊರು   consecrate   কামনা   نِیاز   வரம்   ମାନସିକ କରିବା   ਸੁੱਖ   സമ്മതിക്കുക   मानना   ਮੰਨਣਾ   गोवसा   मागून घेणें   नवसीक   नवसुलॉ   मानावर जाणें   नवशीक   दंडवत घेणें   नवसास पावणें   नवसिआ   नवसी   नवसीय   गार्‍हाणें बोलणें   आंगवणें   नरशा   नवसाचा भोपळा, चारी वाटा मोकळा   नवसणे   थळे   नवसाचा नार्‍या   नवानवशी   नवानवसाने   निंब नेसणें   सिद्धवट   जोखाई   अवचित आदितवार   अवचित मंगळवार   साता नवसाचा   तिडणें   तुळाभार   फिटणे   बगाड घेणें   बगाड लावणें   मानत   नवशा   चुटक्‍यांचा मांडव   उगतभान्या   मानता   मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली   तृणाची शेज करणें   नवसें कन्यापुत्र होतीं। तरी कां लागे पत्ती॥ नवसानें पोरें होती, तरी कां करणें लागे पती   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   तिडणे   उपासणें   अवंदां   ओगळ   बगाड   नवसानें मागितलें, तें मुळावर आलें   पांच पावली   राजोबा दखणीः बुडी बेडी रखणीः   चटकी   निंब   अंगवणें   जोगवा   मारग   शेंडा   शेरणी   अंबाबाई   जाप   मानसिक   जागृत   तृण   मान   सिध्द   सत्य   अंग   हात   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP