Dictionaries | References

धरुन

   
Script: Devanagari

धरुन     

क्रि.वि.  १ ( वाच्यार्थ ) पकडून ; स्वाधीन ठेवून . २ समावेश करुन . ३ ( अशिष्ट ) ( स्थल कालवाचक ) पासून जसेः - कालचे धरुन - कालपासून . मुळा धरुन - मुळापासून ; सकट . चैत्राधरुन - चैत्र महिन्यापासून . काव्यांत धरुनि असेहि रुप येते . कवड धरुनि कोटीधन । जेणे केले मर्दपण । एभा ११ . १२१२ . [ धरणे ]
क्रि.वि.  १ ( वाच्यार्थ ) पकडून ; स्वाधीन ठेवून . २ समावेश करुन . ३ ( अशिष्ट ) ( स्थल कालवाचक ) पासून जसेः - कालचे धरुन - कालपासून . मुळा धरुन - मुळापासून ; सकट . चैत्राधरुन - चैत्र महिन्यापासून . काव्यांत धरुनि असेहि रुप येते . कवड धरुनि कोटीधन । जेणे केले मर्दपण । एभा ११ . १२१२ . [ धरणे ]
०सोडून   क्रिवि . संदिग्धपणे ; दुटप्पी . यंदा लग्न करतो की न करतो हा एकहि निश्चय सांगू नका . धरसोडून बोलत जा म्हणजे प्रसंगानुरुप करता येईल .
०सोडून   क्रिवि . संदिग्धपणे ; दुटप्पी . यंदा लग्न करतो की न करतो हा एकहि निश्चय सांगू नका . धरसोडून बोलत जा म्हणजे प्रसंगानुरुप करता येईल .

Related Words

धरुन सोडुन वागणें   धरुन   हात धरुन काढून लावणें   उभ्यानें फेर धरुन मुतणें   फेर धरुन मुतणें   मुठींत जीव धरुन राहणें   यत्नें आस्था धरुन, रिती घेई प्रपादून   गुरु उभ्यानें मुतूं लागले की शिष्यमंडळ (लिंग) धरुन मुततात   धैर्य धरुन श्रम घेती, ते पर्वतादीक उलटती   पकड धरुन बोलणे   नाक धरुन बसणें   नाक मुठींत धरुन जाणें   पाय धरुन ओढणें   हात धरुन जाणें   सुवर्णाचें गोकर्ण तोंडात धरुन जन्मास येणें   हातीं घोडा धरुन चालावें, दमल्यावर स्वार व्हावें   वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं   including   फेट धरणें   यरेकर   under the rules   persistently   लुचलुचणे   काढल्या रेघेनें चालणें   काढल्या रेघेप्रमाणें वागणें   घट घेऊन बसणें   घट घेणें   हट्टास पेटणें   बळेंबळें   भंवयास गांठी, तोंडास मिठी   हात धरणी माप   वारावणे   वाराविणे   उपलक्षणें   elopement   एखादी वस्तु बगलेंत घालून चतुःसमुद्राचें स्नान करुन येणें   मेखाटी घेणें   माव्हरें   येऊन जाऊन   दुस्मनकी   ढेप्या   धोब्याचा पोर्‍या घाटचा ना घरचा   नाट जाळणें   नाट भाजणें   pointedly   वांकडया नजरेनें पाहणें   दपमारची   ambush   आट्टखुरी   का मि क   बुलाखा   बोकांडी धरणें   बौद्धावतार घेणें   बौद्धावतार धरणें   रहाटचक्र   रेंकत येणें   मागचें साल आठवलें आणि चालू साल गमावलें   माळ गौळयाची   मनांत गांठ घालणें   मनांत गांठ बांधणें   गांडीवर फुली मारणें   दामनगीर   दुस्मनगिरी   दुस्मनी   ज्याचें करावें बरें, तो म्हणतो माझेंच खरें   ढाप   कुंजीची उडी   अशिलता   देतां नये ठाव, धरतां नये वाव   धरागें घेणें   धरागें धरणे   पश्चिमत्तानासन   पाखंदुळ्या   it is presumed that   hold fast   prehensile type   रोहकणे   लवथा   लागू असणें   लागून असणें   सूर्याचीं हरणें पिलें दाखविणें   सूर्याचे घोडे दाखविणें   वेठीधर्मान गोंय   वकीलपत्र घेणें   इस्तक्बील   उखेड   तावडा   खोलेरीखाट   उखाडें चारणें   कानपकड   मागला पाय पुढें न ठेवणें   माझें माझें आणि भ्रांतीचें ओझें   भावाची भाजी आणि कुभावाचा भात   मठाटी   मठाडी   त्या दृष्टीनें   डंकी उडी   दृष्टीच्या खोटा   दृष्टीच्या पापी   liberally   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP