Dictionaries | References द दिठी Script: Devanagari See also: दिठिवा , दिठीवा Meaning दिठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sight, seeing, vision. v घाल. Ex. दुरूनि देखता दिठी ॥ धांवोनि पातला धर्मानिकटीं ॥. दिठी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f (Poetry.) Sight, seeing, vision.v घाल. दिठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( काव्य ) दृष्टि ; पाहणे ; नजर . तुझा उजू दिठिवा पडे । - शिशु ११४ . मग संभ्रमे दिठिसेने । घालितसे । - ज्ञा १ . १६७ . २ कृपादृष्टि . तुमचे या दिठिवेयाचिये बोले । सांसिनले प्रसन्नतेचे मळे । - माज्ञा ९ . ४ . ३ . दर्शन ; देखावा . ( क्रि० घालणे ). [ सं . दृष्टि ; प्रा . दिठ्ठि ]०असणे ( व . ) ऐकण्यांत असणे ; ( व . ) तिळी असणे असाहि एक पर्याय आहे .०वणे अक्रि . पाहणे . - शर . दिठे वि . पाहिलेले ; दिसलेले ; अनुभूत . तैसे आपणपे नाही दिठे । - ज्ञा ५ . ११२ . Related Words दिठी धुरसणे सूणे घेरणी उसिटें निमुटणे निमुठणे उशिटा उसिटा निमटणे पाठ पुरविणें पाठपुरावा करणें गोडावणें जाकळणें किरीटी उन्मीलन झणी झणें देखणे निमीलन अवलोक लचक कासव रवा वडील वेधक विवेक सर्व वर रस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP