Dictionaries | References द दाटणी Script: Devanagari Meaning दाटणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Thickening, crowding, pressing &c. दाटणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ गर्दी ; दाटी ; रेटारेट . दाटणी जाली हो राजांगणी । - दावि ४९५ . २ विपुलता ; रेलचेल ; लयलूट . तेथ महानंदाची दाटणी । - ज्ञा १६ . १२ . ३ ( द्रवपदार्थाचा ) घट्टपणा ; दाटपणा . ४ ( कापड इ० काच्या गांठीची , गांठोड्याची बांधण्याची ) कसणी ; आंवळावयाची दोरी . ५ दडपण . - शर . ६ ( क्व . ) दाट , घट्ट होण्याची दाटण्याची क्रिया . [ दाटणे ] म्ह ० १ वरण दाटणी आणि बायको आटणी . २ ( व . ) गहूं घालावा दाटणी बायको घालावी कांचणी = गहूं कणगी इ० कांत दाटून ठेवावे व बायको जरबेत ठेवावी . सामाशब्द -०वाटणी स्त्री. गर्दी ; गर्दीची , अडचणीची , चेपाचेपीची स्थिति ; दाटीवाटी ; चेपाचेप ; खेटाखेट . दाटणीवाटणी करुं नको . दाटणीवाटणींत जाऊं नको , बसूं नको . [ दाटणी द्वि ] दाटणी वाटणी क्रिवि . एकमेकांस रेटून ; खेटून ; दाटी करुन ; दाटीवाटीने ; दाटूनदुटून ( क्रि० बसणे ; निजणे ; पडणे ; असणे ). दाटणीवाटणीने क्रिवि . खेटाखेट , चेपाचेप करुन ; दाटीने ; दाटूनदुटून ; दाटीवाटीने . दाटणीवाटणीने बसावे निजावे इ० Related Words दाटणी दाटणी वाटणी वरण दाटणी बायको अटणी वरण दाटणी आणि बायको आटणी वेश्येनें केल्या दाटणी आणि मूर्खाच्या वाढल्या चैनी bracings अटणी कांचणी काचणी संवार संकेश्वर घाम वरण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP