Dictionaries | References द दरज Script: Devanagari See also: दरजगिरी , दरजा , दरजी , दर्ज , दर्जी Meaning दरज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दरार दरज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 daraja, darajagirī, darajā, darajī See दर्ज &c. दरज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दर्ज इ० पहा . स्त्री. १ ( दगडांच्या , विटांच्या दोन थरांमधील इ० ) भेग ; चीर ; फट ; सांधा ; शिवण ( क्रि० करणे ). २ ( ल . ) फूट , वितुष्ट . तुम्हाकडील उणे पडावे असे बहुतांचे मते आहे . याजकरिता कोणाचे बोलण्यास दरज न चालेसे करावे . - ख ५ . २४४७ . [ फा . दर्झ ] दर्ज करणे - चुन्याने भिंतीतील भेगा भरुन काढणे . दर्जगिरी - स्त्री . १ भिंत इ० भेगा चुन्याने भरणे ; टिपगिरी . ( क्रि० करणे ). २ ( ल . ) पत्रांत दोहों ओळींच्या मधील जागेत चुकून राहिलेला मजकूर जो लिहितात तो . स्त्री. पीडा ; त्रास . तोषीस ; उपद्रव . ' सावनूरकर दरसाल च्यार पांच गांव माऊन लुटुण दरज देऊं लागले .' - पेद २८ . १०८ . ( फा . दर्ज - दे ) Related Words दरज रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें scissure crevice cleft fissure crack keyed pointing bastard tuck pointing flat pointing mason's joint weather struck joint struck joint pointing cope दर्ज सांध Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP