Dictionaries | References त तेथ Script: Devanagari Meaning Related Words तेथ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य ) तेथे . [ सं . तत + स्था ] तेथचा - ला , तेथील - वि . त्या जागचा - जागेसंबंधी . [ तेथे ] तेथपर्यंत , तेथपावेत , तेथवर , तेथवेरी - क्रिवि . १ त्या जागेपर्यंत . २ त्या वेळेपर्यंत , कालापर्यंत . तेथपासून , तेथून , तोथोन - क्रिवि . १ त्या जागेपासून ; त्या वेळेपासून . ( अशिष्ट ) तेथने . तेथे - क्रिवि . त्या ठिकाणी , जागी . [ सं . तत्र ; प्रा . तथ्थ ] Related Words जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते जेथ शीतेंः तेथ भूतेंः बळीया हिरोनि नेती बाळा तेथ कैचा सोहळाः तेथ शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः खांतें सुदंश साघणें चळकणें टाहुवा उल्हाटशक्ति वाटाउ सबोंब देव्हडी कळदिवा देव्हडे सामानुक साळांक सीरगिरी सीरीगिरी हातियार हातियेर हातियेरु सवर्म अध्वरिऐं खराटिवाळा खांकरेजणें खांकरैजणें खिचट खिचटें चढावणी चढावनी आसुड बाहाळी बाहिळी भावो सरणें भुंजीजणें भेसक मनकट मनगटी प्राणें उत्तीर्ण होणें देव्हारसर निरोविणे समीननिमीन वोदरणें आदील अधवरौतें खांचना चौफळ चितारणी तुळिका उपलंभणें उपलभणें कनकनीत उसिटें उसिसी बान्हा दीक्षिणी पगड रितुप संसारणें आयुरत्नं प्रयच्छति अणुआर अण्वी खरमर्या आंदोळविंदोळ चिदवृत्ति तुळी उमानणें अवभृ थ अवस्नान दुबळवाडी बेडो विटावणें श्रीगिरि अव्हांटा अवभृत घडवणें घाउस घाऊस हातेर गादणें आदिल अडदर अडदरु असंवर्य चाकाटणें डंडळणे काइसेन काइसेनि काहाल काहाळी उपजीवीक करतां करितां बाळाणें बेंबल बेंबळ बेबळें मनवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP