-
न.
-
हिरा , माणिक , पाच इ० मूल्यवान खनिज पदार्थ ; ( हिरा , पाचु , माणिक , पुष्कराज , नीळ , गोमेद , लसण्या , प्रवाळ इ० ).
-
( ल ) कोणेक जातींतील , समुदायांतील किंवा वर्गांतील रत्नाप्रमाणें उत्कृष्ट व्यक्ति . उदा० पुत्ररत्न , कन्यारत्न , अश्वरत्न , सखाराम बापू म्हणजे एक रत्न आहेत . - इंप ७१ .
-
( ल . ) शोभा देणारा , सौंदर्य वाढविणारा , संसार , सभा इ० स ज्याच्या योगानें शोभा येते असा पदार्थ . संसारांत मूल हें रत्न आहे .
Site Search
Input language: