Dictionaries | References त तया Script: Devanagari Meaning Related Words तया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सना . १ ( काव्य .) त्याला . तया मज तो वाड्महा पथु । केवि टाके । - ऋ २ . घडला पराभव कसा , जो मृत्यु जयी तया हि , शांतवना । - मोकर्ण ५ . ३ . २ तिने . तेथ प्रत्युत्तरे बोली । श्रीकृष्णे जे चावळिली । तया व्यक्ति जाली । अष्टदशा । - ज्ञा १८ . ७४ . ३ त्या चे कवितेतील रुप तया शोके घायाळ ह्रदय होतां । - र ११ . यालाच ला , चा , ने इ० प्रत्यय लावतात . उदा० तयाला = त्याला ; तयाचा = त्याचा . तयाचा हा शौरी नियतच अहो होय विकला । - सारुह ८ . १७६ . Related Words तया हस्ती परदळा जो भंगी, तया पायीं नमरे मुंगी होणारें न चुकेल, होईल तरी ब्रम्हा तया आडवा l असतां तरुण कोंबडें, तया नावडे कोंढवाडे भाव धरी तया तारी पाषाण । द्रव्य संपूर्णः तया नसे शास्त्रज्ञानः भनंग साररूपता अम्बादेवी कंचर कंचरी नस्वरीत शरीरप्रधानता स्वप्रभुता सिदणें सीवणा झिनी तवे डोळवस कामोद्वेगः कार्षव उपवासु उमाप लगीन सावधान कनकध्वजः कुळाकुड मेचु मेचू मेल्हरें मेळेरें मैथिलीय मैळें मोठयाचें दुःखहि मोठेंच मोदराशि नसी धगी परिवेषः पाकशास्त्रम् समर्थत्व अंगीची सावली करणें आठो कव्हण कव्हणा उगवी मेळपकु निर्दग्ध शारें वर्गमूलम् वोळंग व्यहाळ आवजा आवझा आवेव चिदाकाश तये तिमाणे तटाग उत्तरीयम् उदक न्हावय उदेग उपरतणें उपशांत उळिगी उखारणें बांधरा बापया बापेया बिडवई दासरुं दासिरुं पिया विद्या नसे ज्याः पशु गणावे त्या शहारें शास्त्रप्रवीणः तो द्रव्यहीनः शियारी सपाई सपाईं सपायी वेसजी be enamoured vicissitude गुंडणें आपलेच दांत, आणि आपलेच ओंठ जोगवटा अनाकार खुडे अशुचिर्भूत अहिरण कव्हणी अनुरोधी उळगी कणवा अमनस्क अवझड एकोदरशें एकोद्दरशें एकोद्दर्शें बसव भातवडा भातवडी भ्रांति Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP