Dictionaries | References ढ ढब्बू Script: Devanagari See also: ढबू , ढब्बूक Meaning ढब्बू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A piece of copper money, a double pice; equivalent to two शिवराई. Pr. देखण्यांत ढब्बू चालण्यांत शिवराई Applied to a person or thing of imposing exterior but of little worth. 2 fig. A gross and bulky person, a fleshmountain, a porpoise. ढब्बू मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जाडजूड , फोपसा , लठ्ठ , लठ्ठंभारती ;वि. मठ्ठ , मद्दड . ढब्बू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक तांब्याचे नाणे ( किंमत दोन पैसे ); दोन शिवराई किंमतीचा पैसा ; अर्धा आणा . - वि . १ ( ल . ) लठ्ठ ; धष्टपुष्ट ; अगडबंब ; लठ्ठंभारती . २ ( ना . ) मठ्ठ डोक्याचा . [ तेलगू ढब ; का . डब्बु ; हिं . ढबू ] म्ह ० १ देखण्यांत ढब्बू चालण्यांत शिवराई = वास्तविक गुणांनी कमी असून बाहेरुन जास्त किंमत दाखविणारा . २ आयत गबू आणि पैसा ढबू . Related Words ढब्बू आयत गब्बू आणि पैसा ढब्बू आयता गब्बू आणि पैसा ढब्बू देखनेमें ढब्बू, चलनेमें शिवराई भली भसाडी, गंगथडीची पेंढी, आपटली तर सारा गळाटा दिखना आयतगब्बू आयतगब्बू आयतमार आयतमार आयतमार्या आयतोजी ढब्बूक आयतोबा तोस्तान ढबू तोसदान ढोकळा देखणे दांडी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP