Dictionaries | References ठ ठेवी Script: Devanagari See also: ठेवण , ठेवणी Meaning Related Words ठेवी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. रीत ; प्रकार ; मार्ग . ते शिकवीती अति नीच ठेवी । - वामन नृसिंहदर्पण २४ . स्त्री. न . स्त्री . १ ( काव्य ) ठेव अर्थ १ पहा . गुप्तधन . राहाणें ठेवणीं सांपडती । - दा ९ . ८ . २१ . २ निक्षेप . ठेव अर्थ २ पहा . पु. पु . स्त्री . १ ठेव अर्थ १ पहा . सुखाचा गमे पूर्ण ठेवा मनाला । - वामन , वामनचरित्र १ . २ . २ खाण . ठेव अर्थ २ पहा . ३ ( ल . ) पापपुण्याचें गाठोडें . ४ आकार . [ ठेवणें ] Related Words ठेवी आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा उंदराचा सांपळा, न ठेवी रक्तानें माखला उपकार मागले, ठेवी मनीं चांगले करतां नये काम, ठेवी हत्यारां दूषण दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं ठेवी पोट साफ, पाय उष्ण, नेहमी गार मस्तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज ठेवी मन स्वाधीन, राहे प्रगट डौलानं ठेवी सद्गुणी संगत, ती राहे अखंडित ठेवी स्वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा कुडास कान, ठेवी ध्यान नांव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला पतिव्रत धर्म जिचा, पति ठेवी मान तिचा परनिंदा श्रवण न कर, हात ठेवी कानावर स्वार्थी धर्मासाठीं लाभु ठेवी पोटीः हातीं पायीं चाळा, बोल ठेवी कपाळा (समग्र) ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख bank deposits revenue deposit forest deposits lapsed deposits fixed deposits idle deposit public deposits unclaimed deposits criminal court deposits debt and deposits debt and deposits accounts departmental and judicial deposits deposits of local funds civil court deposit cautionmoney deposits post office savings bank deposits power to undertake deposits public works deposit current deposits debt , deposits and remittances transactions accounts of deposits and suspense transactions deposit banking aggregate deposits at call deposit turn-over जेआं savings deposit special deposits special depsoits शकून बांधणें interbank cash deposit ratio फलकट मुंड्यांचें शेत अवगळा नाठविणें खटास खट भेटे, जिवाचे पारणें फिटें चुकी अति शहाणा त्याचा बैल रिकामा करवला जात्यांतली चुरी, मोलकरीण नेते घरीं ठेवणी उदकुंभ करवली ऐवज ठी कुड कांजी गुंड वेल्हाळ सद्भाव तयार बंद चरण नांव ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ نَژن وول نَژَن وول نَژی نَس نِسار نَساوُ نساؤو نس بندی نَسبٔنٛدی نس پھاڑ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP