|
पु. पक्वाशयांत उत्पन्न होणारे वाटोळे , चपटे , निळे , काळे कृमी ; हे फार वाढले म्हणजे आमाशयाकडे येतात व त्यामुळें श्वासोच्छवास , ढेकर यांस घाण येते . यांचे पांच प्रकार आहेत यांच्या हालचालीनें मळ पातळ होतो व शूल , अशक्तता , फिकटपणा , अग्निमांद्य , वगैरे विकार होतात . - योर १ . ५१५ . [ सं . जंतु ] ०वाताळें न. जंतामुळें फुगणारें पोट . ०विकार पु. पोटांत जंत झाल्यामुळें होणारा बिघाड . जंतांचा उपद्रव - पु . जंतांपासून होणारी पीडा ; दु : ख .
|