Dictionaries | References घ घोसाळें Script: Devanagari See also: घोंसाळें , घोसळें Meaning घोसाळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ घोसांळीचें फळ ; गिलकें ; पारोसें . २ कित्येकांच्या मतें घोसाळें हा फळांचा जातिवाचक शब्द आहे . त्याचे शिरघोसाळीं अथवा दोडकी ; तेलघोसाळी ; पारोसी घोसाळी असे अनेक प्रकार आहेत . ३ ( गो . ) दोडकें . ४ क्षुद्र पदार्थ ; बहुधा शून्य ; नास्तिवाचक . तूं पैसे मागायला जातो आहेस पण तूं त्याच्या जवळून घेणार काय ? घोसाळं ! न. घोसाळी पहा . Related Words पारोसें घोसाळें घोसाळें घोसाळें दोडगें जिंखा चिचिन्डो ال জিকা (তৰৈ) പീച്ചില് अलाबु तुरई दोडका ତୁରଈ તૂરિયું బీరకాయ ಹೀರೆಕಾಯಿ ਤੋਰੀ சுரைக்காய் লাউ गिलचें गिलकें गिलकी गिलची पारोसा दोडका पारोसें घडघोंस बुरकूल घोंसाळी घोंसाळें घोसाळी आदानम् शिबें चोपडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP