-
वि.
- मऊ ; नरम ; खरखरीत नसलेला .
- मल ; नाजुक , लवचीक ; नम्रता ; शिथिलावयव .
- (ल . ) सौम्य ; सोपें ; साधें ; शांत ; न लागणारें ; गोड , नम्र ; कठोर नसलेलें ( भाषण इ० ). [ सं . ]
-
a Soft; tender. Fig. Mild.
-
०काय पु. अपृष्ठवंश प्राणिसंघांतील मृदुकाय हा एक संघ आहे . गोगलगाय , पिकूळ , खुबडी , कवडी , कालवे , शिंप वगैरे प्राणी या संघांत मोडतात . - ज्ञाको ( म ) १९० .
-
०वर्ण पु. वर्णांचा एक वर्ग ; कठोर नव्हे असा वर्ण . ग , द , ज , वगैरे .
Site Search
Input language: