Dictionaries | References क किळस Script: Devanagari See also: किळीस Meaning किळस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun घाण म्हणून नकोसे वाटण्याची भावना Ex. मला पालीची किळस वाटते किळस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , or any strange mark or appearance arising on it, from which disease is predicted: also disease thus predicted. किळस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उबग , कंटाळा , घृणा , तिटकारा , वीट , शिसारी . किळस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री १ ( राजा .) चिळस ; कंटाळा ; तिटकरा ; जिसारी . ' तुका म्हणे गेला आळस किळस । ' - तुग्सा १८५२ . २ ( कों .) ज्वरादि दुखण्यानें पीडित स्थिति ; अशा स्थितींचें निदर्शक चिन्ह ; अवलक्षण ( अंगावर उवा पडणें वगैरे ). ( क्रि०येणें .) ( सं . क्लेश ; प्रा . किलेस - किळस )०खोर वि. कंटाळखोर ; खोडकर . Related Words किळस आळस तितका किळस किळोशी अवडणणें नफरत इकळूत जेवच्या नाशिल्ला उष्ट्या आळशिक ना चिरक किळशा किळसवाणा ugliness अवढ्या अविक्री विकळाप किळीस कावशी ओकारणें चिणकारा abomination इकळी चिकारा अविक्रिया ओकारी चिळशी चिळस चिळसी abominate चिरक्या अवडणें अवढा अवढाय चिणका चिरड तिटकारा धिक शिसारी कंटाळा रीस मले पहा, फुलं वहा, माहं घर पहा न् थुकून जा जुगुप्सा चिरकी चीड बीभत्स ओकरा तरळणे अवीट उबग खंत विकृती घांस निर्वेद emotion घृणा वीट त्रास विकृति घाण विकृत घास खंड नजर ८ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP