Dictionaries | References ऐ ऐट Script: Devanagari See also: ऐटबाज , ऐटबाजी , ऐटा , ऐटी Meaning ऐट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 aiṭa, aiṭabāja, aiṭabājī See under अयट. ऐट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Showiness, smartness (of appearance.) ऐट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अक्कडबाजी , छानछोकी , डौल , तोरा , दिमाख , नखरा , भपका ;ना. आव , आविर्भाव , डामडौल , थाटमाट , देखावा , नोकझोक , प्रतिष्ठा , रुबाब . ऐट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अयट - टा - टी , अयट - बाज - बाजी पहा . [ हिं . ऐठ = अक्कड ] Related Words बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं इस्की दुजाख मिजास टुकें आखाडणें मिजास मोठी, खर्ची थोडी लोकाचें तट्टू, किती मी नटूं श्रीमंताचा नातु हौस राजाची, नांदणूक खासदाराची घर ना घरवार, मिया महलेदार घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल उड्या मारणें मिजास बाजीरावाची, कसब पिंजार्याचें वकर थोडा, दिमाख बडा धजरा जांवई डौल झ्याकी टेंभा मिरवणे टेस ठमकार ठमठमाट भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे पगडी फेकणें बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग मिजास बादशहाची, नांदणुक कैकाडयाची दुरदुर जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान् काढून घेती झ्याक घरावर नाही कौल, रिकामा डौल धंदा हजामाचा आणि मिजास पादशाहाची नकटावडा, दिमाख बडा नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा जात कैकाड्याची, मिजास बादशहाची तोंडच्या बाता, ढुंगाड खाय लाता ढुंगणास नाहीं खेंडा, पण दिमाखाचा झेंडा भपका भारी, खिसा खाली, मार खानेकी निशाणी पेट भरना भीकसे, चलना अपने टेकसे परटाचा डौल दुसर्याचें पांघरुणावर पांढर्याचें काळे करणें पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची कण्या खाऊन मिशांस तूप लावणें गुर्मी आणितो उसनवारी आणि मिरवितो जमादारी उताणा चालणें मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची मिशा पिळणें मिशास पीळ भरणें मुंगा जिरणें मुंगा जिरविणें लक्क भावडी, कटटा उजो लक्क भावडी, कड्डा उजो रुबाब अकड अयट अयटा अयटी नाक कटा तो कटा, लेकिन घी तो चटा पत्रास कानावर पगडी, घरी रान उघडी एका कानावर पगडी, घरी रांड उघडी गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा खायला न प्यायला, फुलेल तेल न्हायला उंडारणी मिशी कुरवाळणें दिमाख भारी, खिस्त्या दारीं छानदारी बाहेर दाखवी, अंतरीं मूर्ख म्हणवी थटणे पंडितमन्य पंडितमानी पंडितमान्य बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?) बुटटकी चक्री गुंग करणें चक्री गुंग गुंगविणें चक्री गुंग भुलविणें उसण उतरणें आपला टेंभा चालविणें आपला टेंभा मिरविणें अकडबाज अक्कडबाज गुरमी अक्कड दस घर ज्यादा मागना, पण मशालजी रखना नाकानें कांदे सोलणें नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे छानी जंगम शेटाई झकाझोक झांकी पाटीलबोवाच्या मोठया मिशा, घरच्या बायका घुबडी जशा बाभळीचीं झाडें लावून बागवान ह्मणवून घेणें बिक कांग बाई लाल, घरी चौघांचा माल कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे चक्री गुंग उतरणें गाढिका गाल फुगविणें गुरमाई Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP