Dictionaries | References उ उश्यांशीं कटकट Script: Devanagari Meaning उश्यांशीं कटकट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकसारखीं सन्निध चाललेली कूरबुर ; जवळ असुन नित्याची तक्रार ; रोजची कुरकुर ; नित्य चालेललीं बारीक सारीक भांडणें . ( जवळ असणार्या माणसांतच चालल्यामुळेंक बंद करण्यास कठिण ). ' उश्यांसी कटकट असा प्रकार दिसण्यांत दिसतें त्याचें घरचें दुसरें ठिकाणीं जातील तर बरें - पेंद ३६ . ३३६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP