Dictionaries | References

उंबर

   
Script: Devanagari

उंबर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Glomerous fig-tree, Ficus glomerata. 2 n The fruit of it. 3 m A culinary preparation, a वडा without the usual hole. Pr. भरले पोटां उ0 कडू A full stomach loathes the honeycomb. with but slight advantage to one's self. उं0 फोडून केंबरें काढणें To do injury to a person
umbara a C Humid or retentive of moisture--arable ground.

उंबर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Glomerous fig-tree or its fruit; a culinary preparation.
उंबर फोडून केंबरें काढणें   Do not injury to a person with but slight advantage to one's self.
भरले पोटी उंबर कडू   A full stomach loathes the honey-comb.

उंबर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  औदुंबराच्या झाडाला लागणारे अंजिरासारखे फळ   Ex. कच्च्या उंबरांची भाजी करतात
HOLO COMPONENT OBJECT:
औदुंबर
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઉમરડું
hinगूलर
kanಅತ್ತಿ ಹಣ್ಣು
kokरुमडाफळ
tamஅத்திப்பழம்
telమేడిపండు
urdگولرکا پھل , گولر
See : औदुंबर

उंबर     

 स्त्री. उमर ( अप ). वय . येवढी उंबर झाली भेट दिली नाहीं कोणाला . - ऐपो १८ . चुकी नसतां गांजिल्यामुळें खरें बसलीं कंबर । त्यांत बहरांत ऐन उंबर । - प्रला १६९ . [ अर . उम्र ; म . उमर ]
 पु. 
वि.  ( राजा . ) दमट ; ओलसर ; पावसाळ्यांत बहुतेक पाणी सांचणारी , पाणथळ ( जमीन ); अशा जमिनीत पावसाळी पीक होत नाहीं , उन्हाळी ( रब्बी ) पीक मात्र होतें . [ का . उब्बे ]
एक वृक्ष ; हें झाड सर्वत्र होतें . यास अंजिरासारखीं फळें येतात . हिरव्या फळांची भाजी करतात . याचें लांकूड चिकट असतें . सालीचा रस औषधी आहे . [ सं . उदुंबर ; प्रा . उंबर ; गु . उंबरो ]
उंबरवडा ; वायनासाठीं भोंक न पाडितां करतात तो वडा . म्ह० ( कों . )
भटो तुमचें पोट हो कां वांकडें तर म्हणाला उंबर राहिले म्हणजे झाले !
भरलेपोटा उंबर कडू = पोटभर जेवण झालें असतां गोड पदार्थहि कडू लागतो . - न .
उंबराचें फळ . म्ह० उंबर फोडून केंबरें काढणें = स्वत : च्या थोड्या लाभाकरितां दुसर्‍याचें मोठें नुकसान करणें .
एक पक्वान्न ; पिकलेलें केळें तांदुळाचे पिठांत कुसकरुन आंत साखर घालून त्याच्या गोळ्या करुन त्या भजांप्रमाणें तुपांत तळतात . - गृशि ४५८ .
बरक्या फणसाचे गरे कुसकरुन त्यांत तांदुळाचें पीठ भिजवून तें पुरीप्रमाणें थापून तेलांत अथवा तुपांत घारग्यांप्रमाणें तळतात . पुरिया उंबरवाणें तळिती . - वसा ८ . - राचें फूल - न . ( ल . ) ( उंबराचें फूल अदृश्य असल्यावरुन ) दुष्प्राप्य , दुर्मिळ वस्तु ; क्वचित भेटणारा मनुष्य . आतांशा अगदीं उंबराचंच फूल झालं आहे . - सागोप्र ३ . १ . [ तुल० प्रा . उंबर पुप्फ = अदभुत गोष्ट ]

Related Words

भटो, तुमचें पोट कां वांकडें? उंबर राहिलें म्हणजे झालें   पोट भरलें म्हणजे उंबर कडू   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   भरले पोटा उंबर कडु   भरल्या पोटाला उंबर कडूं   उंबर   उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले   उंबर राहिलें म्हणजे झालें   ficus sycomorus   sycamore   sycamore fig   mulberry fig   country fig   ficus racemosa   उंबर्‍या   उबलें   उदंबर   पंच पल्लव   फणिका   रुंबड   पंच वल्कल   रुमड   उबली   उंबरवट   उंबरे फोडून केंबरें काढणें   उमर   fig-insect   syconus   आळई   उमरठ   उमरठा   उरम   hypanthodium   congeneric   उंबत्रा   मृगया केली राजानें, मागूच आलीं पक्कानें   भरले पोटा, अंजिर कडू   उमरा   उदुंबर   इध्मा   उंबरडा   औदुबर   बोकाडा   बोखाडा   बोखेडा   उंबरघाट   उंबरठा   बोकेडा   क्षीरवृक्ष   समिद् ‍   समिधा   समीध   उंबरा   moraceae   समिध   आटकमाटक   समित् ‍   binomial nomenclature   चीक   नदी   क्षीर   मल   शीत   ३२   काळा         હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP