Dictionaries | References अ अजमास Script: Devanagari See also: अंदाज , अंदाजा , अज्मास , तर्क , सुमार Meaning अजमास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुमान, अदमास अजमास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Estimate, computation, rough calculation or conjecture. अजमास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Estimate, rough calculation or conjecture. अजमास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ताळतंत्र , मर्यादा ( बोलण्याला काही ताळतंत्र / मर्यादा हवी की नको ). भान , शुद्धी ;वि. आसपास , मागेपुढे ( वीस तारखेच्या सुमारास दिल्लीला असेन );वि. बेताचा , मध्यम प्रतीचा ( पुस्तकाला वापरलेला कागद सुमार आहे .)ना. अंदाज , अटकळ , हिशेबी अंदाज . अजमास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( गो . )अजमाव पहा . अजमास थे आणि मागे पुढें सरसालाची जमाबंदीची ठराविक रक्कम ; बजेट ; जमाखर्च अंदाजपत्रकाचा तक्ता . मामलेदारानें आपल्या ताब्यांत जो प्रांत आहे त्याचा वसूल कोणत्या रीतीनें करावा व दर एक गांवची कमाल बेरीज किती व प्रांतापैकीं दुमाले गांव किती व नक्त खर्च किती याविशीं बंधारण करुन जो कागद दरसाल हुजूर तयार होऊन मामलेदाराकडे पाठवीत त्यास अजमास म्हणतात - इनाम . ५० . - चित्रगुप्त ८८ ; - खरे २८१६ ; - पया ९१ . [ फा . अझमाइश ; गु , आजमायष ].०णें उक्रि . अंदाज करणें ; कल्पना बांधणें . अजमासानें खोगीर खाणें ( क . ) अनुमानानें विधान करणें . अजमास पंचे दाहोदर्शे . = अंदाजी विधान . Related Words अजमास आजमास आदमास अदमासेंणें पुट करणें पुट घेणें नफानुकसान खडा टाकून ठाव पाहाणें अजमासणे अदमासणें ठोकताळा अजमावा नजरअंदाजा ठाव घेणें ठाव लागणें उभीराश उभीरास खडा टाकून ठाव घेणें अजमाव अज्मास ताळेबंद तगदमपट्टी बिनाखी ऊहु अटकळ calculation जडप तुळणी टकबंदी बेहेडा नेमणुक अजमासानें खोगीर खाणें तुळणा डौळ उमाणणें कल्पिणें अभावणी अजून पहिलाच दिवस आहे अंदाजा अंदाज जोख नेमणे अटका दफ्तर तुक्का झडती सुमार जवा होरा ठाव ऊह guess नजर धोरण नीर आकार शकुन अड तर्क तोंड हात ॐ ० ۔گوڑ سنکرمن ۔۔۔۔۔۔۔۔ ঁ 0 purchasing agent purchasing budget purchasing department purchasing function purchasing management purchasing manager purchasing manual purchasing power purchasing power of money purchasing power parity purchasing power parity theory purchasing research purchasing responsiblity purcussion drilling purdah purdent inflammation Purdue pegboard pure pure art pure banking pure bending pure bibliography pure birth model pure birth process pure breed pure capacitance pure chemistry pure colour pure comedy pure competition pure culture pure death model pure death process pure economics Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP