-
स्त्री. ( शक्तीपेक्षा बरेच मोठे काम अंगावर पडल्यामुळे , बरीच कामे उपस्थित झाल्यामुळे एखाद्याची होणारी ) धांदल ; धांवपळ ; गोंधळ ; गडबड ; तारंबळ ; ओढाताण ; ( श्रमाने आलेला ) शीण ; भागवटा ; ताण ; ( भीति इ० कानी उडालेली ) धांदल ; तिरपीट ; गाळण ; घाबरगुंडी ; पांचावर धारण . ( क्रि० उडणे ). - क्रिवि . तीन मार्गांनी , प्रकारांनी , पद्धतींनी . [ सं . त्रि + धा ]
-
ना. गडबड , गोंधळ ;
-
ना. तारांबळ , तिरपीट ;
-
f Oppressed and burdened statedistraction, bewilderment, perplexity: also exhausted or spent state; also terrified and confounded state, affright, amazement, consternation, dismay, stupefaction.
Site Search
Input language: