-
हरित शैवल वर्ग
-
क्लोरोफायसी
-
हरित शैवल वर्ग
-
फक्त हरितद्रव्य असलेला व कायक वनस्पतींपैकी एक शैवल गट, आधुनिक वर्गीकरणपद्धतीप्रमाणे हरित शैवल विभागाचे (क्लोरोफायटा) हरितशैवल व कांडशरीरिका (कारेसी, कॅरोफायसी) असे दोन वर्ग मानतात. प्रमुख लक्षणे - एककोशिक किंवा अनेककोशिक, अनेक कोशिकातील वाढ अग्रस्थ कोशिकाद्वारे नसते, प्रजोत्पादक अवयव एककोशिक किंवा अनेककोशिक, अनेक कोशिकातील वाढ अग्रस्थ कोसिकाद्वारे नसते, प्रजोत्पादक अवयव एककोशिक व मुक्तपणे विखुरलेली, फलनानंतर वंध्य कोशिकांचे आच्छादन अपवादात्मक, शरीर कोशिकासमूहाचे, तंतुमय, पसरट, पोकळ किंवा भरीव नळीप्रमाणे (कायकाभ)
Site Search
Input language: