-
वि. खावयास प्यावयास भरपूर मिळाल्यामुळे लठ्ठ झालेला ; गुबगुबीत ; निकोप ; सशक्त ; धट्टाकट्टा ( माणूस , जनावर ). प्रेमाचे भोजन नित्य करीत । धष्टपुष्ट दिसतसे । [ धष्ट + पुष्ट किंवा पुष्ट द्वि . ]
-
a Sturdy, robust.
-
dhaṣṭa or dhaṣṭapuṣṭa a Sturdy, lusty, robust, full-bodied. Ex. प्रेमाचें भोजन नित्य करीत ॥ धष्टपुष्ट दिसतसें ॥.
-
वि. गुबगुबीत , थोराड , धट्टाकट्टा , धिप्प्पड , निकोप , लठ्ठ , सशक्त .
Site Search
Input language: