Dictionaries | References

हौस राजाची, नांदणूक खासदाराची

राजाची ऐट आणून भिकार्‍यासारखें वागणें.

Related Words

हौस   हौस राजाची, नांदणूक खासदाराची   येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी   प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   राजाची राणी, प्रधानाची मेहुणी   राजाची राणी ती पाटलाची मेहुणी   राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार   राजाची स्वारी, मशालजीचा घातवार   नांदणूक   रुप राजाचें, नांदणूक कैकाडयाची   हौस बडी खर्ची थोडी, बसावयास गेलों तर लंगडी घोडी   हौस भारी अन् हुलग्या मठाची केली न्याहरी   आधींच हौस, त्यांत पडला पाऊस   कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्‍गुन मास   हौस बडी, खर्ची थोडी   पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची   लोकांची प्रीति, हीच राजाची संपत्ति   राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली   राजाची राणी, पाटलाची मेहुणी   दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली   राजाची राणी ती महानुभावाची केरसुणी   राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची धांव त्याप्रमाणें   राजाची राणी, पिते परळानें पाणी   राजाची शालजोडी, ती परटाची पायघडी   राजाची शेंडी न्हाव्याच्या हातीं   राजाची कांती, लोकांच्या हातीं   राजाची धांव राजाप्रमाणें, गरीबाची त्याप्रमाणें जाणे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP