Dictionaries | References

होस हो मिळविणें

See also:  होस हो करणें , होस हो जोडणें , होस हो देणें , होस हो म्हणणें , होस हो लावणें
कोणी काहीं म्हटले, सांगीतलें कीं त्याला संमति देणें. ‘ आजीचा माझ्या लग्नाबद्दलचा नाद चालला होताच आणि..... बाबाही आतांशा तिला होस हो देऊं लागले होते.’ -पकोघे.
साथ देणें
पाठपुरावा करणें.

Related Words

हो   नांव्ग मिळविणें   होस हो मिळविणें   गळ्याशी गळा मिळविणें   होस हो करणें   होस हो जोडणें   होस हो लावणें   होस हो देणें   होस हो म्हणणें   गर्देस मिळविणें   मिळविणें   हो करणें   हो म्हणणें   हो भरणें   हो ना   मेल्याचें तळपट हो   पी हळद आणि हो गोरी   मेल्या, तुझी रांड हो   डोळ्यांशीं डोळा मिळविणें   फते मिळविणें   हो ना करणें   फत्ते मिळविणें   रुख मिळविणें   (करास) कर मिळविणें   एक तिडीक दे आणि घरची धनीण हो   मोक्ष मिळविणें   पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें   भटो तुमचें पोट हो कां वांकडेः तर म्हणाला   धुळीस मिळविणें   खटींखापरीं मिळविणें   एकाची हो करितां स्तुति, अभिमानी जळे चित्तीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   मातींत मिळविणें   अल्प असतां मोठें दिसे, सूक्ष्मदर्शक यंत्री जसें, (वसेकीर्तिमाजीं असें, जाणा तुम्ही स्पष्ट हो)   सोचते सोचते पागल हो जाओगे   तारा मिळविणें   हूं तर पुढें हो तूं   आत्मस्तुती, ही द्वेषाची हो जाती   नूर मिळविणें   नारायणीं जरी घडे अंतराय। हो कां बापमाय, त्यजावीं तीं॥   हां जी? हो जी?   पावडयानें माती ओढावी त्याप्रमाणें सहज मिळविणें   नरकरणी करे तो नरका नारायण हो जाय   हातावर मिळविणें, पानावर खाणें   टाक उशाला नि हो पायथ्‍याला   सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत   वाग ग सुने पहिल्यासारखी, मी हो सासुबाई तुमच्या सारखी   टाक उशाला नि हो पायशाला   अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला   हातावर मिळविणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP