Dictionaries | References

होलगटणें

See also:  होलगडणें , होलगडून पडणें , होलगाडणें
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
hōlagaṭaṇēṃ v c To hurl or fling &c. See होलगडणें. 2 fig. To reject or fling off contemptuously or angrily.

उ.क्रि.  भिरकावून देणें ; झोंकणें ; रागानें झिडकारून देणें . - अक्रि . १ होलगाडणें ; होलपणें ; झोंक जाऊन पुढें पडणें . २ प्रेताच्या तिरडीपुढें जें मडकें असतें तें श्मशानांत नेऊन फोडल्यावर त्याच्या खापरांतील पाणी पिऊन होलापक्षी एखाद्याच्या पाठीवर बसला किंवा पाठीवरून गेला असतां त्या प्राण्याची कंबर किंवा पाठ मोडणें . होलगडून पाडणें - ( गाय , बैल इ० ). जोरानें ठेंचकळून पडणें ; अडखळून कोलमडणें .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP