Dictionaries | References

होरा

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
होरा  f. f. (fr.Gk.ὥρα) an hour (the 24th part of an अहो-रात्र), [VarBṛS.]; [MārkP.]
the half of a zodiacal sign, [Var.]
horoscope or horoscopy, ib. &c.

होरा [hōrā]   [हु-रन्]
The rising of a zodiacal sign; होरासु गणितेष्वपि [Śiva.B.1.35.]
Part of the duration of a sign.
An hour.
A mark, line.
Horoscope; horoscopy.

Shabda-Sagara | sa  en |   | 
होरा  f.  (-रा)
1. The rising of a sign of the zodiac.
2. Part of the duration of a sign, the twenty-fourth part of a day, an hour.
3. A mark, a line.
4. A science or work in science, (on astrology.)
E. होड् to go, to proceed, affs. अच् and टाप्, and changed to र .

ना.  अंदाज , अटकळ , अदमास .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. v चाल, आंत येणें, दिस. Ex. माझे होऱ्यांत येतें कीं ह्या वेळेवरून तुमचा जय होणार; माझा होरा खोटा व्हायाचा नाहीं; माझा होरा ह्या गोष्टीविषयीं चालत नाहीं.

 स्त्री. १ ( ज्यो . ) मेषादि राशीचें - लग्नाचें अर्ध . २ दिवसाचा २४ वा भाग ; एक तास ; अडीच घटका . ३ भविष्य ; भावी घटना सांगणें . राजाला पुत्र झालेला आहे असा त्याचा होरा आहे . ४ मेषादि लग्न . ५ ज्योतिषाचा एक प्रकार . ६ मुहूर्त . भंगेल गुर्वपूजक , साधुनि देईल गर्ग होरा ज्या । - मोभीष्म १ . ७१ . ७ अंदाज ; अजमास ; अटकळ . ( क्रि० चालणें ; आंत येणें ; दिसणें ; वहाणें ). माझा होरा या गोष्टीविषयीं चालत नाहीं . [ सं . ]
०वृत्त  न. तासांचें चक्र .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  Part of the duration of a sign.
 m  Prediction. Guess, apprehension.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP