Dictionaries | References

होरइतासांगाति जेवणखाण, होकले सांगाति न्हाण माकण

   
Script: Devanagari

होरइतासांगाति जेवणखाण, होकले सांगाति न्हाण माकण     

( गो.) जावईंबुवांच्या बरोबर असणार्‍यांना जेवणखान चांगलें मिळतें आणि नवर्‍या मुलीबरोबर असणार्‍या मुलींचें न्हाणें थाटमाटाचें होतें. तु०- जावयाबरोबर जेवावें, मुलाबरोबर शिकावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP