Dictionaries | References

हेळसांड

See also:  हेलसांड , हेलसांडणी , हेळसांडणी
ना.  आबाळ , काणाडोळा , दुर्लक्ष , हयगय , हेलना .

 स्त्री. १ अनादर ; हेलना पहा . २ दुर्लक्ष ; निष्काळजीपणा . [ सं . हेला + सांडणें ] हेळसांडणें - उक्रि . १ तिरस्कारणें ; क्षुद्र लेखणें ; अवहेलना करणें . २ हलगर्जीपणा करणें ; कानाडोळा , दुर्लक्ष्य करणें .

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP