Dictionaries | References

हेळण

See also:  हेळणा , हेळणी
 स्त्री. हेलना पहा . कुरूप म्हणून केलें हेळण । - नव १८ . १२४ . [ सं . हेलना ] हेळणें - सक्रि . तिरस्कारानें वागविणें ; धिक्कारणें . हेळसण , हेळहेळा - स्त्री . अवहेलना ; हेलना . हेळसणें - सक्रि . हेळणें . हांसति बहु हेळसोनि हंसातें । - मोकर्ण २८ . ४२ . हेळसांड - स्त्री . हयगय ; दुर्लक्ष ; हेलना . हेलसांड पहा .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP