Dictionaries | References

हुरडा

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
; also called वामणी हुरडा q. v.; and कोवळा हुरडा A greenish ear. हुरड्यास येणें To reach the stage of fitness for plucking and parching.

 पु. मका ; जोंधळा , नाचण्या इ० च्या कणसाचे भाजलेले दाणे . २ अशा भाजून खाण्याच्या स्थितीस आलेले दाण्याचें कणीस . याचे दोन प्रकार करद ( जून ) किंवा बामणी ( कोंवळा ). [ देप्रा . हुरड ; हुरडणें पहा . ] हुरडयास येणें - कणीस हुरडयासाठी तोडण्याच्या स्थितीस येणें . हुरडा फुंक्या - वि . १ भाजलेले हुरडयाचे कणीस चोळून फुंकणारा ( विशिष्ट कामाचा गडी ). २ ( ल . ) भिन्नट ; पळपुटा लढाईस निरुपयोगी ( शिपाई ) ३ रिकामटेकडया ; आडदांड ; उद्धट . [ हुरडा + फुंकणे ] हुरडभाज - स्त्री . १ हुरडा भाजणे . २ ( ल . ) कसेतरी , वरवर भाजणें ; योग्य प्रकारें , बरोबर न भाजणें . २ हुरडभूज - स्त्री . ( कों . ) राब , काट , कवळ इ० अपुरा पडल्याने कशी तरी शेतजमीन भाजणें . [ हुरड + भुजणें ]

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Corn or grains or peas, &c., of tender and immature ears or pods (of जोंधळा &c.) which have been parched.
हुरड्यास येणें   To reach the stage of fitness for plucking and parching.

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP