Dictionaries | References

हुदुगणें

See also:  हुदकणें , हुदगणें , हुदुकणें

स.क्रि.  १ हालविंणे ; चालविणें ; झडपणें ( पंखा , कापड , इ० ). २ जोरानें हांकणें . - अक्रि . १ दुडक्या चालीवर चालणें ( घोडा ). २ हबके खाणें , बसणें ( घोडेस्वाराने ). [ ध्व . ] हुदकणी , हुदगणी , हुदकणें - स्त्री . १ हालचाल ; हबका ; हुडकी . २ कुरकुर ; किरकिर ; निकड ; टुमणें . ( मुलांची ).

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP