Dictionaries | References ह हुदगणें See also: हुदकणें , हुदुकणें , हुदुगणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi | स.क्रि. १ हालविंणे ; चालविणें ; झडपणें ( पंखा , कापड , इ० ). २ जोरानें हांकणें . - अक्रि . १ दुडक्या चालीवर चालणें ( घोडा ). २ हबके खाणें , बसणें ( घोडेस्वाराने ). [ ध्व . ] हुदकणी , हुदगणी , हुदकणें - स्त्री . १ हालचाल ; हबका ; हुडकी . २ कुरकुर ; किरकिर ; निकड ; टुमणें . ( मुलांची ). Related Words SUGGEST A NEW WORD! हुदगणें हुदगणें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP