Dictionaries | References

हुच

huca ind An ejaculation or interjection addressed to goats &c. or to persons in inciting or setting on; hoo! off! to it!
उद्गा . बकरें इ० स किंवा लोकांस पुढे जाण्यास प्रोत्साहन देतांना उच्चारावयाच्या शब्दांचे अनुकरण . [ ध्व . ] हुच्च , हुच्चा - वि . १ प्रपंचाकडे लक्ष्य न घालतां ख्यालीखुशाली , कुचेष्टा इ० त काळ घालविणारा . २ हलकट ; नीच . [ हिं हुच्च ; का . हुच्चा = वेडा ]
०हुचभाई   हुचमणी - पु . क्षुल्लक , हलकट . कुचकिंमतीचा माणूस . हुचेदिवाणी - वि . हुचभाई ; बेफामपणें हुरळून जाऊन साहसाचे काम करणारी व्यक्ति ; हूड .

Related Words

हुच   हुच   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP