Dictionaries | References

ही

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
ही  n. ind. (an exclamation of surprise or astonishment or horror or sorrow or hilarity or satisfaction, usually translatable by) ah! oh! alas l &c.
हि   (also said to be so used in giving a reason or cause, and translatable by) therefore, so, because, for (cf.2.) &c.
हीही   (it is sometimes repeated cf.), [Hariv.]; [Bhaṭṭ.]

ही [hī]   ind. An interjection of
Surprise (ah !); ही बीर कुरुराजेति ही भीम इति जल्पताम् [Mb.1.135.2;] हतविधि- लसितानां ही विचित्रो विपाकः [Śi.11.64;] or आः, कष्टम्, बत, ही, चित्रम् ... [Bk.6.11] and ही चित्रं लक्ष्मणेनोचे [Bk.14.39;] (often repeated in theatrical language in this sense).
Fatigue, despondency or sorrow.
Reason (cf. हि).

Shabda-Sagara | sa  en |   | 
ही   Ind.
1. An exclamation or interjection of surprise.
2. Of fatigue or despondence.
3. Of sorrow.
4. A particle implying reason or cause, (therefore, so.)
E. हन् to hurt, डी aff., हि substituted for the root.
See also: हन् - डी - हि

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
hī ad Also, likewise, additionally. 2 Even.

अ.  १ देखील ; सुद्धां . २ तसेच ; आणखी . हि पहा .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
ad   Also, likewise. Even.

Related Words

ही   कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे   नारळांत पाणी, ही देवाची करणी   बायको ही काम जिंकण्याकरितां व मुलें हीं यम जिंकण्याकरितां असतात   रुढी ही पाऊलवाटेसारखी रुंद होत जाते   रुढी ही शास्त्राच्या पुढें धांवते   हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   आनंदित मन ही खरी मेजवानी होय   नाकदुराया(ही), नाकधुर्‍या काढणें   गरिबी ही अट्टल बादशाही आहे   जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   कुठें ही श्यामकर्णं, आणि कुठें ही लंबकर्ण   जमाखर्च स्‍त्रीचे हातीं, ठेवावा ही व्यासस्‍मृति   जेवणाची रुचि आणि गाण्याची गोडी ही लोकांच्या येथे असतें   भिन्न मैत्री ही क्वचितच पूर्णत्वाला पोहोंचते   सकाळ ही रात्रीची मुलगी आहे   वई (ही) वरुन अंबट होणें   उपवर मुलगी ही बापाच्या उरावरील शेगडी   रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते   चिंता ही मनुष्‍यजीविताचें विष आहे   समेट ही एक मोठी सिद्धि आहे   साधील त्याचा जयजयकार, फसेल त्याचा धिक्कार (ही जगाची रीत आहे)   शंका ही पुढच्या कार्याची तरतूद असते   ओळख ही सोन्याची खूण   ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील   भक्ति ही संकटकालीं जन्म पावते   ही काळरात्र चालली आहे   चार ही ठाव   आत्मस्तुती, ही द्वेषाची हो जाती   शत्रुची उपेक्षा ही दुःखाची अपेक्षा   वियोग ही आठवणीची स्मरणी आहे   बुद्धि ही विद्येपेक्षां श्रेष्ठ आहे   अपकीर्ति ही अमर असते   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP