Dictionaries | References ह हिसणें See also: हिंसणें Meaning Pages Related A dictionary, Marathi and English | mr en | | To neigh. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | उ.क्रि. ( काव्य ) हिंसा करणें ; इजा करणें ; ठार मारणें ; खून करणें . [ सं . हिष्कन ] हिंसक , हिंस्त्र - वि . १ खुनी ; हत्यारी ; घातक . २ ( ल . ) क्रूर ; उग्र ; भयंकर ( व्याघ्र . सिंहादि प्राणी ). हिंसा - स्त्री . १ हत्या ; खून ; ठार मारणें . २ इजा ; पीडा ; दुखापत . हिंसेचे तीन प्रकार - मानसिक ( द्वेष ; मत्सर इ० ), शाब्दिक ( शिव्या ; शाप ), शारीरिक ( वध , खून ) [ सं . ] हिंसालु - वि . हिंसक पहा . अ.क्रि. ( घोडा ) खेंकाळणें . [ सं . हेष . ध्व . ] हिंसाण - न . खेंकाळणें . बाऊ करिती हिंसाण । - गीता १ . ४८४ . Aryabhushan School Dictionary | mr en | | v t (Poetry.) Murder; kill. v i Neigh. Related Words SUGGEST A NEW WORD! हिसणें : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Search results No pages matched! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP