Dictionaries | References

हिशोब

See also:  हक्कहिशेब , हिशेब
ना.  जमाखर्च , मोजमाप ;
ना.  न्याय , वाजवी रीत .

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
hakkahiśēba or hiśōba m The right and due of; the just account of; the due of by the account or book. हक्काहिशेबाचा Of one's unquestionable right or due.
hiśōba & हिशोबी Or हिशेब & हिशेबी q. v. supra.

 पु. १ अंक ; आंकडे ; व्यावहारिक जमाखर्चाचें , आवकजावकाचें गणित ; गणती ; मापन ; संख्याफल . २ गणना ; अंकगणिताप्रमाणे मेळ पहाणे . ३ गणित करून रक्कम निश्चित करणें ; गणिताने निघालेली रक्कम . ४ कागदावर टिपलेला जमाखर्च ; कर्ज , खर्च इ० टिपण . ५ जमाखर्चांतील एखादी बाब . ( क्रि० धरणे ). ६ ( ल . ) सरळपणा ; न्यायीपणा ; न्याय , वाजवी रीत ; सरळ मार्ग . ७ ( ल . ) पर्वा ; महत्त्व ; लौकिक . [ अर . हिसे ( सा ) ब ‍ ]
०कितेब   ठिशेब - पु . सामान्यपणें जमाखर्च , जमाखर्चाचे कागद इ० गणित . हिशेबी , हिशोबी - वि . १ हिशेब , गणित , जमाखर्च यासंबंधी २ हिशोबाचे कामांत वाकबगार ; कुशल ; दक्ष ; व्यवस्थित ; सरळ . ३ न्याय ; योग्य ; रास्त ; बरोबर . ४ चोख ; व्यवस्थित ( माणूस ). ५ कांटेकोर ; पैन पै हिशेब देणाघेणारा .

जुमानणें
मानणें. " ‘गारद्यांचा हिशेब आम्हीं ठेवीत नाहीं.’ असें गारद्यांनीं ऐकतांच गारदी चपापले." -पेब ८७.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  Numbers. Calculation. Sum or result worked out. An Account. Fig. Regard.

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP