Dictionaries | References

हिल्ला

as consisting in a powerful friend, an office, an occupation &c. Thus the word agrees with धंदा, उद्योग, रोजगार &c.
 पु. १ लबाडी ; युक्ति ; कारवाई ; ढोंग ; बतावणी ; सबब ; टाळाटाळीची युक्ति ; खोटी अडचण . त्यास कांही एक हिल्ल्यानें दूर घालावयाचे ऐसे मनांत आणून लांबविले असेल तर ईश्वर जाणें . - ख १२ . ६६७५ . २ निर्वाहाचे साधन ( आश्रय , उद्योग , धंदा , रोजगार इ० चे ). [ अर . हीला ]
०हरकत  स्त्री. १ युक्तिप्रयुक्ति ; सबबी ; बतवण्या ( कर्ज पगार , निकडीचे काम इ० टाळण्यासाठी ). २ विरोध ; हरकत . ३ हल्ला हरकत पहा . [ अर . ] हिल्लेबाज - वि . छट ; दंगेखोर ; हरकत्या .
 m  A pretence, sham. A means of subsistence.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.