Dictionaries | References

हिरसा

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Addicted to neighing--a horse.

वि.  भयभीत . दरोबस्त शीख हिरासा होऊन ... पानपतकडे गेले . - दिमरा १ . १६४ . २ हैराण . ते हिरासा आहेत ; - दिमरा १ . ११७ . [ फा . हिरासान ]
वि.  १ खेंकाळण्याची संवय असलेला ( घोडा ). २ उन्मत्त ; नाठाळ . [ हिंसणें ]
०तटटू  न. १ खेंकाळणारें , नाठाळ तटटू . २ बढाईखोर माणूस . ३ - वि . परदाराभिलाषी ; व्यभिचारी ; दुर्व्यसनी ( माणूस ). लंडेगुंडे हिरसेतटटू त्यांची संगत धरूं नको . - अफला .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  Addicted to neighing-a horse.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP